व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)
व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.
Couldn't load pickup availability
Book Name : व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)
Author : वि.ग. कानिटकर (V.G. Kanitkar)
Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)
Language : मराठी (Marathi)
Pages : 412
जगातील सर्वच युद्धे केवळ शस्त्रबळावर लढली जात नाहीत, नाही तर अमेरिकेसारख्या सर्वतोपरी बलाढ्य राष्ट्रापुढे व्हिएतनामसारखा चिमुकला देश कधीच टिकाव धरू शकला नसता. आजवर झालेल्या जागतिक युद्धांतील सर्वांत संहारक-प्रदीर्घ अशा एकतीस वर्षीय युद्धात अमेरिकेला व्हिएतनाम पुरून उरला, हा सगळ्या जगालाच- राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेली सामान्य माणसे एकत्र येऊन कसा विजय संपादित करू शकतात- दिलेला धडा आहे. हो-चि-मिन्ह यांच्या अनन्यसाधारण नेतृत्त्वाखाली दिलेल्या या लढ्याचा रोमहर्षक इतिहास केवळ स्फूर्तिदायकच नाही, तर एका पौर्वात्य देशाच्या उभारणीला अर्थाचे बळ देणारा आहे.
Share
