Skip to product information
1 of 1

द आंत्रप्रेन्युअर (The Entreprenuer)

द आंत्रप्रेन्युअर (The Entreprenuer)

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : द आंत्रप्रेन्युअर (The Entreprenuer)

Author : शरद तांदळे (Sharad Tandale)

Publisher : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House)

Language : मराठी (Marathi)

Pages : 184

२०१३ साली प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते “द यंग आंत्रप्रेन्युअर” पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे तरुणांचा आदर्श ठरले. शून्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास “द आंत्रप्रेन्युअर” पुस्तकात मांडलेला आहे. हे पुस्तक मराठी तरुणांना वास्तवाशी जोडलेली प्रेरणा देते. उद्योजक होण्यासाठी केवळ स्वप्न न पाहता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडून, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वतःला घडवणं म्हणजेच यशस्वी आयुष्याचे गमक शरद तांदळे यांनी तरुणांना या पुस्तकामार्फत दिले आहे.   

View full details