Skip to product information
1 of 1

ताओ ते चिंग (Tao Te Ching)

ताओ ते चिंग (Tao Te Ching)

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : ताओ ते चिंग (Tao Te Ching)

Author : लाओ त्सू (Lao Tzu)

Translator : अवधूत डोंगरे (Avdhut Dongre)

Publisher : वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)

Language : मराठी (Marathi)

Pages : 116

ताओ ते चिंग ही अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झालेली संहिता. लाओ त्सू या ज्ञानी मनुष्यानं तिची रचना केली. एक बायबलचा अपवाद केला तर जगात सर्वाधिक भाषांमध्ये ह्या संहितेची भाषांतरं झाली आहेत. केवळ इंग्रजीतच ताओ ते चिंग या संहितेची शंभरहून अधिक भाषांतरं उपलब्ध आहेत, आणि प्रत्येक वर्षी आणखी नव्या भाषांतरांची भर यात पडत असते. तरी या संहितेची, त्यातील तत्त्वज्ञानाची भुरळ दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसते. ताओ आणि ते या दोन तत्त्वांद्वारे माणूस आणि निसर्ग यांच्या एकात्म सहजीवनासाठी मूलभूत आणि अनिवार्य अशा जीवनमार्गाकडे निर्देश करणारी ही संहिता जे जे स्थलकाल सापेक्ष त्या त्या साऱ्या गोष्टिंची क्षणभंगुरता आणि मिथ्या प्रकृती अधोरेखित करत शाश्वत जीवनमार्गाचे अनुसरण करण्यासाठी आवाहन करते.

View full details