Skip to product information
1 of 1

स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand)

स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand)

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 350.00
36% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) 

Author : राजा देसाई (Raja Desai)

Publisher : मधुश्री प्रकाशन (Madhushree Prakashan)

Language : मराठी (Marathi)

Pages : 340

या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात स्वामी विवेकानंदांच्या धर्म-विचारांचे संकलन आणि विवेचन आहे. तर दुसऱ्या भागात मध्ययुगीन परकीय मुस्लीम राजवटीत भारतीय मानसावर ज्या घटनांनी आघात केले, त्या घटना, त्याबाबतचे इतिहासकारांचे दृष्टीकोन, त्यावेळच्या एकूण भारतातील परिस्थितीविषयी आणि या परकीय आक्रमणाला बळी पडण्यास कारणीभूत ठरलेल्या कारणांविषयी अभ्यासकांची मते मांडली आहेत. या साऱ्यात हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्यामागे कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचाही येथे विचार करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर ही तेढ दूर करण्यासाठी भारतीय संस्कृतीतील कोणते विचार मदत देऊ शकतील, आधारभूत ठरू शकतील याचाही विचार या ग्रंथात केला गेलेला आहे.

View full details