1
/
of
1
स्नेहचित्रे (Snehchitre)
स्नेहचित्रे (Snehchitre)
Regular price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 495.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.
Couldn't load pickup availability
Book Name : स्नेहचित्रे (Snehchitre)
Author : गिरीश कुबेर (Girish Kuber)
Publisher : राजहंस प्रकाशन (Rajhans Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 255
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना मिळणारी सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘माणूस-भेट’. आणि भेटणाऱ्या माणसाला निरखणारी नजर ‘अधिक देखणे तरी निरंतर पाहणे’ अशी असेल, तर माणसांच्या स्नेहाळ पिकानं अंगण बहरून जातं.
ज्यांच्या आठवणींनी अचंबित होऊन जावं, अशा उत्तुंग, कर्तृत्ववान महानुभावांच्या भावछटा लेखणीच्या कुंचल्याने रंगवणारी स्नेहचित्रे
Share
