Skip to product information
1 of 1

साहेबी जगात (Sahebee Jagat)

साहेबी जगात (Sahebee Jagat)

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name :  साहेबी जगात (Sahebee Jagat)

Author : गिरीश कुबेर (Girish Kuber) 

Publisher : राजहंस प्रकाशन (Rajhans Prakashan)

Language : मराठी (Marathi)

Pages : 164

प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !

View full details