Skip to product information
1 of 1

राणीमाशी (Ranimashi)

राणीमाशी (Ranimashi)

Regular price Rs. 112.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 112.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : राणीमाशी (Ranimashi)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 

'राणीमाशी' ही पती-पत्नी आणि प्रेयसीची आत्मकथा आहे. ह्या तीन नात्यांतील चिवट जिवंतपणा आणि आत्मसंघर्ष हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, घालमेल आणि जीवघेणी घुसमट ह्यात व्यक्त झाली आहे. प्रेमाच्या त्रिकोणांतला विरह आणि विद्रोह, भेटीगाठी आणि ताटातूट, रूप आणि कुरूपाचा उत्सव या लेखनातून अनुभवता येतो. स्त्री-पुरुष ह्या सनातन संबंधातील नित्य नूतनपणा अनिवार ओढीने इथं प्रकट झाला आहे. हे मनाच्या पातळीवरचं जगणं आहे. मन आणि शरीरातल्या सनातन संघर्षाची ही आत्मकथा आहे. विरंजीव नात्यांची स्वप्नं चिरडताना होणारा आक्रोश 'राणमाशी'तून व्यक्त झाला आहे.

View full details