Skip to product information
1 of 1

रामराज्य (Ramrajya)

रामराज्य (Ramrajya)

Regular price Rs. 322.00
Regular price Rs. 430.00 Sale price Rs. 322.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : रामराज्य (Ramrajya)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 312

'ही राम-रावणाची कथा नाही, आजही वनवासात जगणाऱ्या लोकांचं हे रामायण आहे.

पदोपदी अनुभवाला येणारं हे भगभगीत समाज-वास्तव आहे. स्वातंत्र्य मिळालं, पण कोणाला?

अजूनही इथले भय संपत नाही. धर्म, जात, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने लोकशाहीला विळखा घातला आहे. दलित समाज तर रोजच भरडला जातोय. प्रभू रामचंद्राने बारा वर्षे वनवास भोगला; दलित हजारो वर्षे वनवास भोगत आहेत. त्यांचा वनवास कधी संपणार आहे? ज्यांच्या दुःखाची कधी दखल घेतलीच नाही, त्या शेवटच्या माणसाची ही कथा आहे.'

View full details