Skip to product information
1 of 1

राधा (Radha)

राधा (Radha)

Regular price Rs. 232.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 232.00
Sale Sold out
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : राधा (Radha)

Author : समर (Samar)

Publisher : समर पब्लिकेशन (Samar Publication)

Language : मराठी (Marathi)

Pages : 200

श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चितन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. त्ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे 'कादंबरीमय उपनिषद !'

View full details