पानशेत प्रलय आणि मी (Panshet Pralay Aani Mi)
पानशेत प्रलय आणि मी (Panshet Pralay Aani Mi)
Couldn't load pickup availability
Book Name : पानशेत प्रलय आणि मी (Panshet Pralay Aani Mi)
Author : मधुकर हेबळे (Madhukar Hebale)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 200
१२ जुलै १९६१ हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस ! यादिवशी पानशेत, खडकवासला ही घरणे फुटली – आणि पुण्यात हाहाःकार उडाला ! पुणे शहराचा इतिहास, भूगोल आणि संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकणारा हा 'महापूर आला कसा ? धरण फुटीची खरी कारणे कोणती ? राजकीय नेत्यांचा दबाव याला कितपत कारण झाला ? इंजिनिअर्सची भूमिका या घटनेत काय होती ? न्या. बावडेकरांच्या मृत्यूमागे काय रहस्य होते ? या सर्वाला खरे 'जबाबदार’ कोण ? आणि न्या. नाईक आयोगाने कोणाला बळींचे बकरे केले का ? या सर्व प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाश झोत टाकणारे पुस्तक म्हणजे त्यावेळचे पुण्याचे डी. एस. पी. श्री. मधुकर हेबळे यांचे आत्मकथन
Share
