1
/
of
1
कथा साहसवीरांच्या (Katha Sahasviranchya)
कथा साहसवीरांच्या (Katha Sahasviranchya)
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 216.00
Quantity
Couldn't load pickup availability
Book Name : कथा साहसवीरांच्या (Katha Sahasviranchya)
Author : विजय देवधर (Vijay Devdhar)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 198
या सत्यकथा आहेत साहसवीरांच्या! पण साहस करण्यासाठी म्हणून यांतील कोणीही व्यक्ती मोहिमेवर निघालेली नाही! नित्याच्या कामासाठी बाहेर पडल्या नंतर निर्सगाचा कोप अचानक होऊन किंवा अन्य कारणांमुळे साक्षात मृत्यू समोर येऊन उभा राहिल्यावर मनाचं संतुलन न बिघडवता यांतील बालकांनी, किशोरांनी, तरुणांनी आणि स्त्रियांनी संकटाशी- नव्हे साक्षात मॄत्यूशी सामना करून मृत्यूवर विजय मिळवला आहे! प्रसंगावधान, धाडस आणि जगण्याची विलक्षण इच्छाशक्ती यांच्या जोरावर केवळ हे साहसवीर यशस्वी झालेत!
Share
