Skip to product information
1 of 1

जे. कृष्णमूर्ती - जीवन आणि जीवनदृष्टी (J. Krishnamurti - Jivan Ani Jivan Drishti)

जे. कृष्णमूर्ती - जीवन आणि जीवनदृष्टी (J. Krishnamurti - Jivan Ani Jivan Drishti)

Regular price Rs. 262.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 262.00
Sale Sold out
Quantity

Book Name : जे. कृष्णमूर्ती - जीवन आणि जीवनदृष्टी (J. Krishnamurti - Jivan Ani Jivan Drishti)

Author : भ. ग. बापट (B. G. Bapat)

Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

Language : मराठी (Marathi)

Pages : 300

तत्काल झालेले आकलन अमलात आणू लागले की आवश्यक ती क्षमताही आपोआपच अंगी येते. जीवनाच्या विविध गुंतागुंतीच्या प्रश्नांची तपासणी करायची असली तर कुठल्याही विशिष्ट तत्वज्ञानात, विचारप्रणालीत किंवा कार्यपद्धतीत गुंतून पडता उपयोगी नाही. कशाचेही आकलन करून घेण्याची क्षमता ही काळाने अंगी येत नसते, तत्काल होणाऱ्या स्पष्ट दर्शनामुळेच ती येत असते. - जे. कृष्णमूर्ती

View full details