Skip to product information
1 of 1

हिंदू (Hindu)

हिंदू (Hindu)

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 150.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : हिंदू (Hindu)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 164

" हिंदू समाजातील विषमतेचा चेहरा धारण केलेली ही कादंबरी आहे. एकीकडे उग्र हिंदुत्वाची लाट आणि दुसरीकडे त्याविरुद्ध संघटित होणारी दलितांमधील आत्मसन्मानाची जाणीव ही या कादंबरीची वीण आहे. सामाजिक तणावाच्या रसायनातून ह्या कलाकृतीचा जन्म झाला आहे. हिंदू धर्मावरील जातियतेचा कलंक किती काळाकुट्ट आहे याची प्रचिती आणून देणारी ही कादंबरी आहे. 'वासना' आणि 'विद्रोह' या सरमिसळीतून या कादंबरीचे रुप प्रकट झाले आहे. दलितांमधल्या दुफळीचे, चळवळीच्या आश्रयाने वाढणाऱ्या चंगळवादाचे, न्याय-अन्यायाचे विदारक चित्र रेखाटणारी ही कादंबरी म्हणजे दलितांच्या राजकीय हक्कांची कैफियत आहे."

View full details