1
/
of
2
गुड टू ग्रेट शॉप्स (Good to Great Shops)
गुड टू ग्रेट शॉप्स (Good to Great Shops)
Regular price
Rs. 136.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 136.00
Quantity
Couldn't load pickup availability
Book Name : गुड टू ग्रेट शॉप्स (Good to Great Shops)
Author : केदार एस. तीर्थ, मिलिंद व्ही. बदकुंद्री (Kedar S. Tirth, Milind V. Badkundri)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 164
मोठमोठ्या मॉल्सची आणि सुपरमार्केटची संख्या आजूबाजूला वाढताना दिसते आहे. अशावेळी पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने, किरकोळ विक्री करणाऱ्या लहान दुकानदारांपुढे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.
अशा परिस्थितीत अस्तित्व टिकवून, स्वतःचा विकास साधून, यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे मार्गदर्शन घेऊन दुकानदारांनी आणि त्यांच्या टीमने भरघोस यश संपादन करावे !
ज्या विद्यार्थ्यांना रिटेल क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.
Share

