Skip to product information
1 of 1

धुडगूस (Dhudgus)

धुडगूस (Dhudgus)

Regular price Rs. 112.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 112.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : धुडगूस (Dhudgus)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 112

'धुडगूस' हा शरणकुमार लिंबाळे ह्यांच्या विद्रोही दलित कवितांचा संग्रह आहे. समकालीन सामाजिक आणि राजकीय स्फोटक परिस्थितीची तमाम स्पंदनं ह्या कवितांमध्ये बेधडकपणे व्यक्त झालेली दिसतील. समाजमनातील धग आणि धडका उद्रेकाच्या रूपात ह्या कवितांच्या ओळी-ओळींमधून प्रखरपणे प्रकट झालेल्या आहेत. माणसाच्या मुक्तीचे सुंदर स्वप्न पाहणारी आणि सुजलाम् सुफलाम् राष्ट्राची मांडणी करणारी ही अभिव्यक्ती भावणारी आहे. माणसाच्या जगण्याविषयी अपार आस्था असलेली कविता वाचताना सामाजिक परिवर्तनाची तीव्र निकड भासू लागते. हेच ह्या कवितांचे यश आहे.

View full details