बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle)
बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.
Couldn't load pickup availability
Book Name : बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle)
Author : चार्लस् बर्लिझ (Charles Berlitz)
Translator : विजय देवधर (Vijay Deodhar)
Publisher : श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)
Language : मराठी (Marathi)
Pages : 255
१९४५ सालापासून ह्या सैतानी सागरप्रदेशात शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या ! एक हजाराहून अधिक माणसं गूढपणे बेपत्ता झाली ! मोठमोठ्या शोध-मोहिमा राबवूनही कशाचाच काहीही मागमूस लागला नाही.
ह्या विलक्षण घटनांमागे परग्रहावरील लोकांचा तर हात नसावा ना ?
अथांग समुद्रगर्भातली आपल्याला अज्ञात अशी आणखी एखादी अतिप्रगत संस्कृती तर ह्या प्रकारांमागे नसेल ना? समुद्रगर्भात गडप झालेल्या, एके काळी भूपृष्ठावर अस्तित्वात असलेल्या 'अँटिलीस संस्कृती' चा तर ह्या घटनांशी काही संबंध नसेल ना?
एक ना दोन, अशा विविध रहस्यमय गूढांची सविस्तर मीमांसा करणारे उत्कंठावर्धक, वाचनीय असे मराठीतील एकमेव पुस्तक.
Share
