बहुजन (Bahujan)
बहुजन (Bahujan)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.
Couldn't load pickup availability
Book Name : बहुजन (Bahujan)
Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)
Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)
Language : मराठी (Marathi)
Pages : 216
"शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभासंपन्न दलित लेखक आहेत. त्यांनी दलित चळवळीवर विपुल लेखन केलं आहे. दलित समाज आणि आंबेडकरी विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यांची 'बहुजन' ही कादंबरीदेखील ह्याला अपवाद नाही. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन दलित शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. ही बहुजनांच्या चळवळीची आत्मकथाच आहे.
'उपल्या', 'हिंदू' आणि 'बहुजन' ह्या तीन कादंबऱ्यांमधून लिंबाळे दलितांच्या समकालीन प्रश्नाला भिडले आहेत. 'बहुजन' ही कादंबरी म्हणजे विषम व्यवस्था उद्ध्वस्त करणारी जणू यंत्रणाच आहे."- रामदास आठवले
Share
