अक्करमाशी (Akkarmashi)
अक्करमाशी (Akkarmashi)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.
Couldn't load pickup availability
Book Name : अक्करमाशी (Akkarmashi)
Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)
Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)
Language : मराठी (Marathi)
Pages : 118
मराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभवक्षेत्रात नेऊन सोडणाऱ्या अक्करमाशी ह्या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ्य आहे. ही संयमशीलता शरणकुमार लिंबाळे यांना प्रखर जीवनानुभवातूनच नव्हे तर जीवनाकडे गंभीर वृत्तीने पाहण्याच्या यथार्थदर्शनातून प्राप्त झाल्याचं पानोपानी जाणवतं. दलित साहित्यानं आधुनिक मराठी कथनाला एका विशाला सामाजिक पटावर आधीच नेऊन ठेवलं आहे. परंतु शरणकुमार लिंबाळे ह्यांनी दलितत्वाच्याही सीमा संकुचित वाटतील अशा निव्वळ मानवी परिघावर आपली कथावस्तू उभारली आहे. — भालचंद्र नेमाडे
Share
