Skip to product information
1 of 1

अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष (Abharam Lincon: Phalni Taalnara Mahapurush)

अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष (Abharam Lincon: Phalni Taalnara Mahapurush)

Regular price Rs. 640.00
Regular price Rs. 800.00 Sale price Rs. 640.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष (Abharam Lincon: Phalni Taalnara Mahapurush)

Author : वि.ग. कानिटकर (V.G. Kanitkar)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 480

या संघर्षातील माझे सर्वोच्च ध्येय ना गुलामी प्रथेला अभय देणे आहे, ना तिचे उच्चाटन करणे आहे; ते आहे देशाची अखंडता अबाधित ठेवणे. जर एकाही गुलामाला मुक्त न करता मी देशाची अखंडता राखू शकलो तर ते मी करेन. जर काही गुलामांची मुक्तता केल्याने आणि काहींना तसेच ठेवून देश अखंड ठेवता आला, तर ते मी करेन. मी गुलामी प्रथेबाबत वा काळ्या वंशाच्या लोकांबाबत जे करतो, ते देशाची अखंडता कायम राहावी यासाठीच करतो. आणि त्याला विरोध करतो तो यासाठी की, त्यामुळे देश अखंड राहायला साह्य होणार असते. - लिंकन

View full details