Skip to product information
1 of 1

आहारातून कर्करोगावर विजय (Aaharatun Karkarogavar Vijay)

आहारातून कर्करोगावर विजय (Aaharatun Karkarogavar Vijay)

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Quantity

Book Name : आहारातून कर्करोगावर विजय (Aaharatun Karkarogavar Vijay)

Author : डॉ. विजया साठे (Dr. Vijaya Sathe)

Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

Language : मराठी (Marathi)

Pages : 130

कर्करोग हा एक आधुनिकतेचा विकार आहे. आजच्या जीवनशैलीत आणि पर्यावरणात समाविष्ट झालेल्या अनेक गोष्टी त्याच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरतात; असे डॉ. विजया साठे सांगतात. त्यामुळे जीवनशैलीतील बदल हा या आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि हा आजार बरा करण्यासाठी उपयोगी ठरतो. संशोधनाअंती असे सिध्द झाले आहे, की साखर, मैदा, स्निग्ध पदार्थ, मांसाहार यांचा आहारातील अतिरेकी समावेश या रोगाला आमंत्रण देतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. हे पुस्तक म्हणजे प्रोटेस्टच्या कर्करोगाशी सामना केलेले डॉ. सॅटीलारो यांची आत्मकथा आहे. योग्य उपचारांना सुयोग्य आहाराची जोड आणि जीवनशैलीत केलेले मुलभूत बदल कर्करोगावर विजय मिळवू शकतात, हे कहाणीतून समजते.

View full details