1
/
of
2
साहसी स्त्री गुप्तहेर (Sahasi Stree Guptaher)
साहसी स्त्री गुप्तहेर (Sahasi Stree Guptaher)
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Quantity
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : साहसी स्त्री गुप्तहेर (Sahasi Stree Guptaher)
लेखक : द.पां. खांबेटे (D. P. Khambete)
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. 'हेरगिरी'चे क्षेत्रही त्याला अपवाद नाही ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत-जर्मन आणि ब्रिटिश हेरस्त्रियांनी गाजवलेल्या शौर्याच्या या कथा-वाचकांना त्या नक्कीच आवडतील !
Share

