Skip to product information
1 of 2

प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)

प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)

लेखक : विजय देवधर (Vijay Devdhar)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

पक्षी,प्राणी आणि जलचर हे जीवसृष्टी अविभाज्य घटक आहेत:
पण कुत्रा,मांजर हे पाळीव प्राणी आणि बैल,घोडा,गाय, म्हैस असे काही उपयुक्त प्राणी सोडले,
तर आपण इतर प्राण्यांची फारशी दखल घेत नाही.
मग हे प्राणी आपण फक्त प्राणिसंग्रहालयातच पाहतो त्यांचे जीवन,त्यांचे विश्व आपल्याला सर्वस्वी अपरिचित असतं:
पण वाघ-सिंहांसारख्या हिंस,आक्रमक प्राण्यांवरही मुलांसारखे प्रेम करणारी माणसं या जगात आहेत.
सारस पक्षी नही एखाद्या शेतकऱ्याची मैत्रीण बनू शकते!
अशा जगावेगळ्या 'प्राणिमित्रां'च्या या कथा!
वाचकांना ते नक्कीच आवडतील!

View full details