Skip to product information
1 of 2

निवडक हेरकथा (Nivadak Herkatha)

निवडक हेरकथा (Nivadak Herkatha)

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : निवडक हेरकथा (Nivadak Herkatha)

लेखक : द.पां. खांबेटे (D. P. Khambete)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

'हेरकथा' हा साहित्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय द. पां. खांबेटे यांचेच ! - जगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या साहसी कर्तृत्वाच्या कथा - त्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या ! 'गेस्टोपो'च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे- आणि ती उधळून लावण्याची - दोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा द. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून निवडल्या आहेत. वाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि स्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही !

View full details