Skip to product information
1 of 2

माझं पुस्तक (Maza Pustak)

माझं पुस्तक (Maza Pustak)

Regular price Rs. 333.00
Regular price Rs. 370.00 Sale price Rs. 333.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : माझं पुस्तक (Maza Pustak)

लेखक : शशिकला उपाध्ये (Shashikala Upadhye)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

साहित्याच्या आणि पुस्तकांच्या प्रेमातून मी 'प्रकाशना'च्या क्षेत्रात आले आणि रमले ! हे काम मला मनापासून आवडतं, आणि आवडीचं काम करण्यातला आनंद अन्य कशातूनही मिळत नाही. या आनंदापर्यंत मला आणून सोडलं तेही पुस्तकांच्या ओढीनंच ! ज्यांच्या सहकार्यामुळं हा 'प्रवास' आनंदी झाला-त्यांच्या विषयीची ही 'कृतज्ञता'. या साऱ्या प्रवासाचे अनुभव सांगणारं हे 'माझं पुस्तक' ! मागं वळून पुन्हा एकदा या 'पुस्तका'त डोकावण्याचा एक प्रयत्न !

View full details