Skip to product information
1 of 2

कुडीय (Kudiya)

कुडीय (Kudiya)

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : कुडीय (Kudiya)

मूळ लेखक : के. शिवराम कारंत (Kota Shivarama Karanth)

अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma kulkarni)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

डॉ. के. शिवराम कारंत या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या लेखकाची ही आणखी एक सशक्त देशीपणानं परिपूर्ण कलाकृती. जीवनाच्या अखेरपर्यंत पर्यावरणाच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याऱ्या निसर्गवेड्या कारंतांची निसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'कुडिय' समाजाच्या सुख-दुःखांचा वेध घेऊ पाहणारी कलाकृती. विशाल निसर्गाच्या कुशीत, डोंगरदऱ्यांत वावरणाऱ्या या निसर्ग-पुत्रांच्या भावजीवनातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक उलाढाली आणि माणसा-माणसांतील संबंधांचे विविध पदर उलगडणारी कादंबरी.

View full details