Skip to product information
1 of 2

कहाणी हिरोशिमा नागासाकीची! (Kahani Hiroshima Nagasakichi)

कहाणी हिरोशिमा नागासाकीची! (Kahani Hiroshima Nagasakichi)

Regular price Rs. 189.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 189.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : कहाणी हिरोशिमा नागासाकीची! (Kahani Hiroshima Nagasakichi)

लेखक : निरंजन घाटे (Niranjan Ghate)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

युद्ध हा निरंजन घाटे यांच्या अभ्यासाचा खास विषय. दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले, युरोपमधील लढायांवर जेवढे लिहिले गेले आहे, त्या तुलनेत पूर्वेकडील लढायांवर फारच कमी लिहिले गेले आहे. जपान्यांनी चीनवर केलेले आक्रमण आणि अत्त्याचार, आयवो जीमा या जपानी बेटावरील अमेरिकनांचे आक्रमण, या दुर्लक्षित विषयांवरील अत्यंत अभ्यासपूर्ण कथा आणि दुसरे महायुद्ध संपवणारा जपानवरील भीषण हल्ला येथे नोंदवला गेला आहे!

View full details