Skip to product information
1 of 2

के. जी. बी. चे अंतरंग (K.G.B. Che Antarang)

के. जी. बी. चे अंतरंग (K.G.B. Che Antarang)

Regular price Rs. 234.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 234.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : के. जी. बी. चे अंतरंग (K.G.B. Che Antarang)

लेखक : विजय देवधर (Vijay Devdhar)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

के. जी. बी. रशियन गुप्तहेर संघटना! एक गूढ गोष्ट! के. जी. बी. ने स्वत:विषयी विलक्षण गुप्तता पाळली, म्हणूनच विन्स्टन चर्चिल यांनी रशियाला पोलादी पडदा म्हटल आहे. पडद्याआडच्या या संघटनेच स्वरूप अलीकडे जगाला समजू लागले आहे, पाश्चिमात्य गुप्तहेर संघटनांनी मिळवलेली माहिती आणि रशियातून पळून पाश्चिमेच्या आश्रयाला आलेल्या के. जी. बी. चे अंतरंग अधिकाधिक स्पष्ट होत आहे. हे गूढ अंतरंग मराठीत उलगडण्याच हा एक प्रयत्न !

View full details