Skip to product information
1 of 2

भैरप्पांचे कादंबरी विश्व (Bhairappanche Kadambari Vishwa)

भैरप्पांचे कादंबरी विश्व (Bhairappanche Kadambari Vishwa)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : भैरप्पांचे कादंबरी विश्व (Bhairappanche Kadambari Vishwa)

संपादक : विद्यागौरी टिळक, डॉ. मृणालिनी शहा (Dr. Vidyagauri Tilak and Dr. Mrunalini Shaha)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड मधील वाचकप्रिय कादंबरीकार आता मराठी वाचकांनाही आवडू लागले आहेत. त्यांच्या पर्व, जा ऒलांडुनी, काठ वंशवृक्ष, धर्मश्री, गृहभंग या आणि माझ नाव भैरप्पा हे त्यांच आत्मकथनही मराठी वाचकांना आवडल आहे. त्यांच्या या दर्जेदार साहित्यकृतींचा हा परिचय सुध्दा वाचकांना आवडेल.

View full details