1
/
of
2
अफलातून हेरगिरी आणि इतर कथा (Aflatoon Hergiri Ani Itar Katha)
अफलातून हेरगिरी आणि इतर कथा (Aflatoon Hergiri Ani Itar Katha)
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Quantity
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : अफलातून हेरगिरी आणि इतर कथा (Aflatoon Hergiri Ani Itar Katha)
लेखक : द.पां. खांबेटे (D. P. Khambete)
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
द.पां. खांबेटे हे एक वाचकप्रिय लेखक. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या हेरकथा, युद्धकथा, साहसकथा आजही वाचकांना खिळवून ठेवतील. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक कथा एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय वाचक थांबूच शकत नाही. हेच खांबेटे यांच्या लेखणीचं यश आहे.
Share

