1
/
of
2
वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)
वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 160.00
Quantity
Couldn't load pickup availability
Book Name : वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)
Author : डॉ. विजया साठे (Dr. Vijaya Sathe)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 138
समाजाची मेदवृद्धीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे. वजन अतिरेकी वाढणे हा विकार आहे. केवळ सौंदर्यमीमांसेचा प्रश्न नाही. रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाची अकार्यक्षमता, पाठीचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, आणि यांच्या जोडीला अनेक मानसिक व सामाजिक समस्या वाढत्या वजनाबरोबर येतात. या प्रश्नाविषयी पुस्तक लिहून डॉ. विजया साठे यांनी एक महत्त्वाचा विचार जनमानसात रुजविला आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई (प्रस्तावनेतून)
Share

