1
/
of
1
युद्धकथा (Yudhakatha)
युद्धकथा (Yudhakatha)
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 144.00
Quantity
Couldn't load pickup availability
Book Name : युद्धकथा (Yudhakatha)
Author : निरंजन घाटे (Niranjan Ghate)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 160
'युद्धस्य कथा रम्यः' असे पूर्वजांनी म्हटले आहे. रामायण महाभारतात युद्धेच नसती तर ? - जरा हा विचार मनात आणून पहा. युद्धात देशासाठी सर्वस्व पणाला लावून लढणारे सैनिक तर असतातच पण केवळ शौर्याने युद्ध जिंकता येत नाही. जगभरच्या युद्धांचा इतिहास हेच सांगतो. या 'युद्धकथां'त युद्धातील अनेक ज्ञात आणि अज्ञात बाजू, हकीकती वाचकांना नव्याने वाचायला मिळतील !
Share
