Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना प्रकाशक संघाचा साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मराठा चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान…