{"product_id":"without-a-trace-by-vijay-deodhar","title":"विदाऊट अ ट्रेस (Without A Trace)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e विदाऊट अ ट्रेस (Without A Trace)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e चार्लस बर्लीझ (Charles Berlitz)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : विजय देवधर (Vijay Deodhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 406\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eQE-2 बोटीवरच्या खलाशांच्या देखता देखत भरदिवसा एक विमान आकाशातून खाली येऊन समुद्रात गडप झालं...! कसलाही आवाज झाला नाही... समुद्राचं पाणी उसळलं नाही... विमानाचे अवशेष, इंधन तेलाचे तवंगही नंतर आढळले नाहीत...! पृथ्वीपासून ८०० मैल उंचीवरच्या भ्रमणकक्षेतून फिरणारे हवामान संशोधक उपग्रह 'बर्म्युडा ट्रॅगल' सागरी प्रदेशावरुन जातात तेव्हा त्यांच्यामधल्या सर्व यंत्रणा निकामी होऊन काही काळ बंद पडतात...! बहामा बेटांवरुन उडणारं एक विमान विचित्र ढगात गडप होऊन नाहीसं झालं...! चार मिनिटं त्याचा रेडिओ संपर्क तुटला...!! नंतर मियामीला ते नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचलं आणि तरीही... त्याच्या इंधन टाकीतत्या संपूर्ण प्रवासाला पुरेल इतकं म्हणजे २५००० गॅलन्स पेट्रोल शिल्लक होतं !!! मालवाहू जहाजाच्या डेकवर एक खलाशी उभा असताना अकस्मात ते जहाज आपला प्रवासमार्ग सोडून एकदम गोल फिरलं आणि... लांबून वेगानं सरसरत येणारा एक विचित्र महाप्रचंड अग्निगोल त्याला गिळंकृत करायला धावला !!! त्या सैतानी सागर प्रदेशात हे सगळं काय गौडबंगाल चाललंय...?...??...??? काय चाललंय तरी काय तिथं...? तिथं घडलेल्या इतर आणखी काही चित्तथरारक घटना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आता तुम्ही वाचायलाच हवं-विदाऊट अ ट्रेस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shreeram Book Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":47888195944537,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Without-A-Trace-marathi-book-vijay-deodhar.jpg?v=1794933333","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/without-a-trace-by-vijay-deodhar","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}