{"product_id":"vietnam-artha-ani-anartha","title":"व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 412\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eजगातील सर्वच युद्धे केवळ शस्त्रबळावर लढली जात नाहीत\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eनाही तर अमेरिकेसारख्या सर्वतोपरी बलाढ्य राष्ट्रापुढे व्हिएतनामसारखा चिमुकला देश कधीच टिकाव धरू शकला नसता. आजवर झालेल्या जागतिक युद्धांतील सर्वांत संहारक-प्रदीर्घ अशा एकतीस वर्षीय युद्धात अमेरिकेला व्हिएतनाम पुरून उरला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहा सगळ्या जगालाच- राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेली सामान्य माणसे एकत्र येऊन कसा विजय संपादित करू शकतात- दिलेला धडा आहे. हो-चि-मिन्ह यांच्या अनन्यसाधारण नेतृत्त्वाखाली दिलेल्या या लढ्याचा रोमहर्षक इतिहास केवळ स्फूर्तिदायकच नाही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतर एका पौर्वात्य देशाच्या उभारणीला अर्थाचे बळ देणारा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47893736030297,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Vietnam-Artha-Ani-Anartha-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794998075","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/vietnam-artha-ani-anartha","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}