{"product_id":"usaba-dinesh-kanji","title":"उसबा (Usaba)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e उसबा (Usaba)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large product-title-word-break\"\u003eथरार एका ज़िहादी टोळीच्या खात्म्याचा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e दिनेश कानजी (Dinesh Kanji)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरवेज मुसा... इंडियन मुजाहिदीन खतरनाक दहशतवादी. नेपाळमध्ये जाळे टाकून आयबीने त्याला जेरबंद केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएनआयएच्या अज्ञात सेफ हाऊसमध्ये तपास अधिकारी त्याला अहोरात्र प्रश्न विचारत होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो एकेक सनसनाटी गौप्यस्फोट करीत होता. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंडियन मुजाहिदीनचे देशभर पसरलेले जाळे, देशभरात झालेले बॉम्बस्फोट, आयएसआय, अल कायदाचे धक्कादायक तपशील, जगभरातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदहशतवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध. कोणतेही आढेवेढे न घेता तो सर्व काही सांगत होता; पण तरीही... डीसीपी रामसिंह नेगी अस्वस्थ होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही तरी सुटले आहे असे त्यांना सारखे वाटत होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन महिन्यांनंतर मुसाने दडवलेले ते रहस्य कानठळ्या वाजवणाऱ्या स्फोटांसह उघड झाले. भारताच्या राजकारणात उलथापालथ घडवणारा तो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eधक्कादायक कट... काय होते ते कारस्थान? मुसाच्या अटकेनंतर कोण बनला त्या कटाचा सूत्रधार? आयबी, एनआयए आणि एटीएसशी सुरू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसलेल्या शह काटशहांच्या चुरशीच्या शर्यतीत कोणी कोणाला मात दिली?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690919018585,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/usaba-dinesh-kanji-1.jpg?v=1793442242","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/usaba-dinesh-kanji","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}