{"product_id":"sonyachya-shodhatali-manas","title":"सोन्याच्या शोधातली माणसं (Sonyachya Shodhatali Manas)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e सोन्याच्या शोधातली माणसं (Sonyachya Shodhatali Manas)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखिका :\u003c\/span\u003e मीरा निमकर (Meera Nimkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte\"\u003e'सोनं' या मौल्यवान आणि दुर्मीळ धातूच्या प्रेमात माणूस कधी पडला ते माहीत नाही; पण भूतकाळात पूर्वजांनी लपवलेल्या सोन्याच्या, चांदीच्या आणि हिन्यांच्या मोहात तन-मन-धन अर्पण करून, आयुष्य खर्ची घातलेल्या 'सोन्याच्या शोधातल्या माणसां'च्या साहसांच्या या कथा मात्र वाचकाला खिळवून ठेवतात! दक्षिण अमेरिका खंडातील काही देशांत आणि तेथील समुद्रातील छोट्या बेटांवर सतराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू असलेल्या, युरोपीय आणि अमेरिकन शोधकांच्या मोहिमांच्या या कथा वाचताना लक्षात येतं, त्यांना अनेकदा अपयश येऊनही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले; आणि अखेरीस सर्वस्व गमावून बसले! या शोधकांचं कौतुक करावं की त्यांना वेडं ठरवावं हेच समजत नाही!\u003c\/div\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700448772185,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/sonyachya-shodhatali-manas-1.jpg?v=1793552582","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/sonyachya-shodhatali-manas","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}