{"product_id":"pranimitranchya-jagat","title":"प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e विजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपक्षी,प्राणी आणि जलचर हे जीवसृष्टी अविभाज्य घटक आहेत:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण कुत्रा,मांजर हे पाळीव प्राणी आणि बैल,घोडा,गाय, म्हैस असे काही उपयुक्त प्राणी सोडले,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर आपण इतर प्राण्यांची फारशी दखल घेत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग हे प्राणी आपण फक्त प्राणिसंग्रहालयातच पाहतो त्यांचे जीवन,त्यांचे विश्व आपल्याला सर्वस्वी अपरिचित असतं:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण वाघ-सिंहांसारख्या हिंस,आक्रमक प्राण्यांवरही मुलांसारखे प्रेम करणारी माणसं या जगात आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसारस पक्षी नही एखाद्या शेतकऱ्याची मैत्रीण बनू शकते!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा जगावेगळ्या 'प्राणिमित्रां'च्या या कथा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचकांना ते नक्कीच आवडतील!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712877117529,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/pranimitranchya-jagat-vijay-devdhar-1.jpg?v=1793633495","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/pranimitranchya-jagat","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}