{"product_id":"panshet-pralay-ani-mi-by-madhukar-hebale","title":"पानशेत प्रलय आणि मी (Panshet Pralay Ani Mi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e पानशेत प्रलय आणि मी (Panshet Pralay Ani Mi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e मधुकर हेबळे (Madhukar Hebale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१२ जुलै १९६१ हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस ! यादिवशी पानशेत, खडकवासला ही घरणे फुटली – आणि पुण्यात हाहाःकार उडाला ! पुणे शहराचा इतिहास, भूगोल आणि संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकणारा हा 'महापूर आला कसा ? धरण फुटीची खरी कारणे कोणती ? राजकीय नेत्यांचा दबाव याला कितपत कारण झाला ? इंजिनिअर्सची भूमिका या घटनेत काय होती ? न्या. बावडेकरांच्या मृत्यूमागे काय रहस्य होते ? या सर्वाला खरे 'जबाबदार’ कोण ? आणि न्या. नाईक आयोगाने कोणाला बळींचे बकरे केले का ? या सर्व प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाश झोत टाकणारे पुस्तक म्हणजे त्यावेळचे पुण्याचे डी. एस. पी. श्री. मधुकर हेबळे यांचे आत्मकथन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47823518662745,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/panshet-pralay-ani-mi-by-madhukar-hebale.jpg?v=1794419660","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/panshet-pralay-ani-mi-by-madhukar-hebale","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}