{"product_id":"maza-pustak-by-shashikala-upadhye","title":"माझं पुस्तक (Maza Pustak)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e माझं पुस्तक (Maza Pustak)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला\u003c\/span\u003e उपाध्ये (Shashikala Upadhye)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 284\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्याच्या आणि पुस्तकांच्या प्रेमातून मी 'प्रकाशना'च्या क्षेत्रात आले आणि रमले ! हे काम मला मनापासून आवडतं, आणि आवडीचं काम करण्यातला आनंद अन्य कशातूनही मिळत नाही. या आनंदापर्यंत मला आणून सोडलं तेही पुस्तकांच्या ओढीनंच ! ज्यांच्या सहकार्यामुळं हा 'प्रवास' आनंदी झाला-त्यांच्या विषयीची ही 'कृतज्ञता'. या साऱ्या प्रवासाचे अनुभव सांगणारं हे 'माझं पुस्तक' ! मागं वळून पुन्हा एकदा या 'पुस्तका'त डोकावण्याचा एक प्रयत्न !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47689139486809,"sku":null,"price":277.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/maza-pustak-shashikala-upadhye-1.jpg?v=1793422146","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/maza-pustak-by-shashikala-upadhye","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}