{"product_id":"isreal-yudha-yudha-aani-yudhach","title":"इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच (Isreal: Yudha Yudha Aani Yudhach)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच (Isreal: Yudha Yudha Aani Yudhach)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 400\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eवि.ग. कानिटकरांनी \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eइस्त्रायल : युद्ध\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयुद्ध आणि युद्धच!\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e’ \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eया ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब-इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे. ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eआणि इस्लामी-जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब-राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्त्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहे लक्षात घ्यावे लागते. वि.ग. कानिटकरांनी इस्त्रायलच्या या इतिहासाचे सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या इतिहासापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891586056281,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Isreal-Yudha-Yudha-Aani-Yudhach-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794977876","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/isreal-yudha-yudha-aani-yudhach","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}