{"product_id":"hichkokchya-rahasyadalnat-part-1-2-by-vijay-devdhar","title":"हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १ व २ (Hichkokchya Rahasyadalnat Part 1 \u0026 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १ व २ (Hichkokchya Rahasyadalnat Part 1 \u0026amp; 2) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 178 \u0026amp; 179\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरहस्यकथा सर्वत्र आवडीने वाचल्या जातात. साधी, सोपी कथा एका क्षणी कलाटणी घेते आणि त्यातील रहस्य उलगडते. अशा कथा उत्कंठावर्धक असतात. त्या वाचताना एका वेगळ्या दुनियेत हरवून जायला होते. म्हणूनच, हिचकॉकच्या कथा आजही जगभर वाचल्या जातात. अनेक भाषेत त्यांचे अनुवाद झाले आहेत. विजय देवधर यांनी मराठी वाचकांना ‘हिचकॉकच्या रहस्यदालनात’ नेले आहे. या कथासंग्रहाच्या भाग-१ मध्ये हिचकॉकच्या अनेक कथा वाचकांना खिळवून ठेवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47822649262169,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Hichkakchya-Rahasyadalnat-part-1-and-2-by-Vijay-Deodhar.jpg?v=1794411451","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/hichkokchya-rahasyadalnat-part-1-2-by-vijay-devdhar","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}