{"product_id":"dr-aanandibai-joshi-by-nandini-patwardhan","title":"डॉ. आनंदीबाई जोशी (Dr. Aanandibai Joshi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e डॉ. आनंदीबाई जोशी (Dr. Aanandibai Joshi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eनंदिनी पटवर्धन \u003c\/span\u003e(Nandini Patwardhan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator :  \u003cspan\u003eडॉ. श्रुती फाटक \u003c\/span\u003e(Dr. Shruti Phatak)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e मधुश्री प्रकाशन \u003cspan\u003e(Madhushree Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 324\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनंदिनी पटवर्धन यांच्या `Radical Spirits` या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. श्रुती फाटक यांनी केलेला अनुवाद!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआनंदीबाईंवरील आतापर्यंत प्रकाशित झालेली पुस्तकं ही आनंदीबाईंच्या चरित्राच्या इमारतीचा पाया आहेत. आनंदीच्या आणि गोपाळरावांच्या अमेरिकेतील वास्तव्याबद्दल अशीच बरीच नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. लेखिका नंदिनी पटवर्धन यांच्या चाळीस वर्षांहून अधिकच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे आनंदीच्या अमेरिकेतील वास्तव्यातील बारकावे त्यांना अधिक समजून घेता आले. एक व्यक्ती आणि एक स्त्री म्हणून आनंदीच्या भावभावनांचे या पुस्तकात उलगडलेले पदर मनोज्ञ आहेत. प्रत्येक घटनेमागे असलेले अनेक ज्ञात अज्ञात संदर्भ, परिश्रमपूर्ण संशोधन करूनच येथे मांडलेले आहेत. १८७० ते १८९० हा काळ या पुस्तकात आपल्यापुढे अक्षरश: साकार झाला आहे. हे पुस्तक डॉ. आनंदीच्या अद्भूत, तेजस्वी जीवनाबरोबरच ब्रिटिश इंडिया आणि यादवी युद्धोपरांत अमेरिका याचे एक तरल शब्दचित्र रेखाटते. या पुस्तकाचे वाचन हा निश्चितपणे एक समृद्ध करणारा आणि समाधान देणारा अनुभव आहे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":48000503775321,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dr.AanandibaiJoshi.jpg?v=1795755271","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/dr-aanandibai-joshi-by-nandini-patwardhan","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}