{"product_id":"dalit-sahitya-aani-saundrya-by-sharankumar-limbale","title":"दलित साहित्य आणि सौंदर्य (Dalit Sahitya Aani Saundrya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दलित साहित्य आणि सौंदर्य (Dalit Sahitya Aani Saundrya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 315\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दलित साहित्य ही एक जागतिक घटना आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातल्या प्रत्येक राज्यात दलित साहित्य आणि दलित चळवळीचा उदय झालेला आहे. देशाबाहेरही दलित साहित्य आणि दलित चळवळीचे लोण पोहोचले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर दलित साहित्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी, वंचितांची वाङ्मयीन अभिव्यक्ती जाणून घेण्यासाठी देशातील व परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये ह्या साहित्याचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश केलेला असून, ह्या साहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर शरणकुमार लिंबाळे ह्यांनी लिहिलेला 'दलित साहित्य आणि सौंदर्य' हा ग्रंथ संदर्भासाठी महत्त्वाचा वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47960981373017,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dalit-Sahitya-Aani-Saundrya-By-Dr-Sharankumar-Limbale.jpg?v=1795515417","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/dalit-sahitya-aani-saundrya-by-sharankumar-limbale","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}