{"product_id":"वजन-फार-वाढतंय-vajan-phar-vadhatay-dr-vijaya-sathe","title":"वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e डॉ. विजया साठे (Dr. Vijaya Sathe)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 138\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजाची मेदवृद्धीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे. वजन अतिरेकी वाढणे हा विकार आहे. केवळ सौंदर्यमीमांसेचा प्रश्न नाही. रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाची अकार्यक्षमता, पाठीचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, आणि यांच्या जोडीला अनेक मानसिक व सामाजिक समस्या वाढत्या वजनाबरोबर येतात. या प्रश्नाविषयी पुस्तक लिहून डॉ. विजया साठे यांनी एक महत्त्वाचा विचार जनमानसात रुजविला आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47713170128985,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/vajan-phar-vadhatay-1.jpg?v=1793637702","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%af-vajan-phar-vadhatay-dr-vijaya-sathe","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}