{"title":"V. G. Kanitkar | वि.ग. कानिटकर","description":"\u003cp\u003eV. G. Kanitkar | वि.ग. कानिटकर\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"isreal-yudha-yudha-aani-yudhach","title":"इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच (Isreal: Yudha Yudha Aani Yudhach)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच (Isreal: Yudha Yudha Aani Yudhach)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 400\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eवि.ग. कानिटकरांनी \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eइस्त्रायल : युद्ध\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयुद्ध आणि युद्धच!\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e’ \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eया ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब-इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे. ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eआणि इस्लामी-जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब-राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्त्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहे लक्षात घ्यावे लागते. वि.ग. कानिटकरांनी इस्त्रायलच्या या इतिहासाचे सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या इतिहासापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891586056281,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Isreal-Yudha-Yudha-Aani-Yudhach-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794977876"},{"product_id":"winston-churchil","title":"विन्स्टन चर्चिल (Winston Churchil)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e विन्स्टन चर्चिल (Winston Churchil)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 480\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003eहिटलरच्या रुपाने थैमान घालणा-या नाझी भस्मासुरापुढे उभ्या ठाकलेल्या या महापुरुषासारखे व्यक्तिमत्व क्वचितच निर्माण होते. हा श्रेष्ट पुरुष इतिहास घडविणारे आयुष्यच जगला.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eज्या जीवनपद्धतीत विन्स्टन यांच्याबरोबर अॅटली यांच्यासारखा उदारमतवादी निर्माण होतो\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआणि ज्याचा भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय हा एकदा लोकशाही पद्धतीने मान्य झाल्यानंतर तो सबंध देशाचा निर्णय ठरतो\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्या लोकशाही जीवनपद्धतीच्या अस्तित्वासाठी हिटलरविरूद्ध एकाकीपणे झुंजणारा विन्स्टन चर्चिल हा एक महामानवच मानला गेला पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eभारताला स्वातंत्र्य प्रदान करण्याच्या पंतप्रधान अॅटली यांच्या निर्णयाला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eविन्स्टन यांनी कडाडून विरोध केला. आपण विरोध का करतो याची जी कारणे त्यांनी जाहीरपणे दिली ती खरी ठरली आहेत. याचा अर्थ इतकाच की विन्स्टन यांचा विरोध हा प्रामाणिक विरोध होता. चुकीचा वा बरोबर\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eकसला विरोधच ज्या राजवटीत संभवत नाही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यांनी या कारणाकरता विन्स्टन यांना इतिहासात बदनाम करणे हा ऐतिहासिक अपलाप होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891601981529,"sku":null,"price":560.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Winston-Churchil-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794978525"},{"product_id":"mahabharat-pahila-itihas","title":"महाभारत पहिला इतिहास (Mahabharat Pahila Itihas)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e महाभारत पहिला इतिहास (Mahabharat Pahila Itihas)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 380\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमहाभारत- इतिहास की महाकाव्य\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e’ \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयावर जरी वादविवाद आहेत\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतरी जगभराच्या वाचकांमध्ये महाभारताबद्दल प्रचंड आकर्षण आहे. धर्मशास्त्र\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eराज्यशास्त्र\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतत्त्वज्ञान\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eसमाजशास्त्र\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eनीतिशास्त्र\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eसाहित्य इत्यादी सर्वच या ग्रंथात समाविष्ट असले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतरी मानवी मनाचा तळ शोधण्याचे या ग्रंथाचे अलौकिकत्व केवळ वादातीत आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत लेखकांना महाभारतकथा लिहिण्याचा मोह पुन:पुन्हा होतो. हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतरी एखाद्या अभिजात कादंबरीइतकी त्याची वाचनीयता आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891615023193,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Mahabharat-Pahila-Itihas-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794979092"},{"product_id":"abharam-lincon-phalni-taalnara-mahapurush","title":"अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष (Abharam Lincon: Phalni Taalnara Mahapurush)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष (Abharam Lincon: Phalni Taalnara Mahapurush)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 480\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संघर्षातील माझे सर्वोच्च ध्येय ना गुलामी प्रथेला अभय देणे आहे, ना तिचे उच्चाटन करणे आहे; ते आहे देशाची अखंडता अबाधित ठेवणे. जर एकाही गुलामाला मुक्त न करता मी देशाची अखंडता राखू शकलो तर ते मी करेन. जर काही गुलामांची मुक्तता केल्याने आणि काहींना तसेच ठेवून देश अखंड ठेवता आला, तर ते मी करेन. मी गुलामी प्रथेबाबत वा काळ्या वंशाच्या लोकांबाबत जे करतो, ते देशाची अखंडता कायम राहावी यासाठीच करतो. आणि त्याला विरोध करतो तो यासाठी की, त्यामुळे देश अखंड राहायला साह्य होणार असते. - लिंकन\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47892110442585,"sku":null,"price":640.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Abharam-Lincon-Phalni-Taalnara-Mahaourush-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794989460"},{"product_id":"phalni-yugantachyapurvicha-kalok","title":"फाळणी युगान्तापूर्वीचा काळोख (Phalni Yugantachyapurvicha Kalok)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e फाळणी युगान्तापूर्वीचा काळोख (Phalni Yugantachyapurvicha Kalok)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 520\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफाळणीपुर्व काळातील अंधारात बरीच वर्षे अवगाहन केल्यानंतर आणि नंतरच्या चाळीस वर्षांची वाटचाल निरखल्यानंतर लेखकाला जे वाटते ते त्यांनी वाचकांपुढे ठेवले आहे. - वि.ग. कानिटकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47892273102937,"sku":null,"price":640.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Phalni-Yugantachyapurvicha-Kalokh-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794991469"},{"product_id":"krantiche-chitra-aani-charitra-mao","title":"क्रांतीचे चित्र आणि चरित्र-माओ (Krantiche Chitra Aani Charitra Mao)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e क्रांतीचे चित्र आणि चरित्र-माओ (Krantiche Chitra Aani Charitra Mao)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 536\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eदेशाचे दैन्य आणि सामाजिक विषमता\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयांच्याविरूद्ध भारतातही लढा सुरू आहे. लोकशाही आणि साम्राज्यवाद यांच्या आधाराने संथपणे वाटचाल करू पाहणार्या राष्ट्रवादी शक्ती चीनमध्ये होत्याच! परंतु त्या साम्यवादापुढे पराभूत झाल्या आणि त्यातूनच आज हा मानवनिर्माल्य निर्माण झालेला आहे. जवळ जवळ सर्व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांत हा अनर्थ झालेला आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eकिंवा होऊ पाहत आहे. हा अनर्थ ज्यांना टाळावयाचा असेल\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यांनी माओच्या क्रांतीचे चित्र आणि चरित्र समजून घेणे नितांत आवश्यक आहे. इतिहासाच्या सनावळ्यांत आणि बखरीत जे कालखंड बिचारे मूक आणि निर्वासित जीवन जगत असतात\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यातूनच कुठल्या तरी नव्या पिढीच्या जीवनांना सह-संवेदना लाभून पुनर्जन्म मिळू शकतो. यासाठी हे कालखंड जीवंत करावे लागतात.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमाणूस स्वार्थासाठी जेव्हा एखादी गोष्ट करतो\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतेव्हा त्याच्या वागण्यावर काही मर्यादा आपोआपच पडतात. परंतु एकदा का देशप्रेमाची\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यागाची वगैरे भूमिका स्वीकारली की त्याच्या कृतीचे मूल्यमापन करणे अवघड होऊ लागते. राजकीय परिवर्तनात सामील झालेले \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमहात्मे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e’ \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहे बहुश: सर्वात जास्त हत्या करतात वा घडवतात! देशभक्त म्हणणारा मानव जेव्हा अहिंसक किंवा हिंसक हुकुमशहा होतो तेव्हा त्याच्या परिणामांना पारावार राहत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47893544173657,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/KranticheChitra-Aani-Charitra-Mao-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794997665"},{"product_id":"vietnam-artha-ani-anartha","title":"व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ (Vietnam Artha Ani Anartha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 412\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eजगातील सर्वच युद्धे केवळ शस्त्रबळावर लढली जात नाहीत\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eनाही तर अमेरिकेसारख्या सर्वतोपरी बलाढ्य राष्ट्रापुढे व्हिएतनामसारखा चिमुकला देश कधीच टिकाव धरू शकला नसता. आजवर झालेल्या जागतिक युद्धांतील सर्वांत संहारक-प्रदीर्घ अशा एकतीस वर्षीय युद्धात अमेरिकेला व्हिएतनाम पुरून उरला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहा सगळ्या जगालाच- राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेली सामान्य माणसे एकत्र येऊन कसा विजय संपादित करू शकतात- दिलेला धडा आहे. हो-चि-मिन्ह यांच्या अनन्यसाधारण नेतृत्त्वाखाली दिलेल्या या लढ्याचा रोमहर्षक इतिहास केवळ स्फूर्तिदायकच नाही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतर एका पौर्वात्य देशाच्या उभारणीला अर्थाचे बळ देणारा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47893736030297,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Vietnam-Artha-Ani-Anartha-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794998075"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/v-g-kanitkar.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}