{"title":"Samar Publication | समर पब्लिकेशन","description":"\u003cp\u003eSamar Publication | समर पब्लिकेशन\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"parvati-by-samar","title":"पार्वती (Parvati)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : पार्वती (Parvati)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 214\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसतीची कथा आपल्याला ज्ञात आहेच. पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्वही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग 'पार्वती' लिहिण्यामागचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर लेखकाने प्रस्तावनेत सविस्तर दिलं आहे. थोडक्यात, वाचकांना पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेता यावा हा मुख्य हेतू आहे.\u003cbr\u003eपार्वतीच्या जन्मापासूनच ही कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880299348057,"sku":null,"price":232.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Parvati-by-Samar.jpg?v=1794893445"},{"product_id":"urmila-by-samar","title":"उर्मिला (Urmila)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : उर्मिला (Urmila)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 262\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमिथिलेतील बालपण, लक्ष्मणासोबत विवाह, आयोध्येच्या राजप्रासादातील पहिलं पाऊल, प्रपंचाची सुरुवात, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलक्ष्मणाचा वनवास आणि आयोध्येतील एकांतवास, लक्ष्मणासोबत  चौदा वर्षानंतर प्रपंचाची नवी सुरुवात,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन मुलांचा जन्म, चंद्रकांत आणि अंगदीया या नगरातील वृध्दापकाळ.... हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती? तिचं विचारविश्व कसं होतं? हे उलघडणारी कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880324513881,"sku":null,"price":312.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Urmila-by-Samar.jpg?v=1794893395"},{"product_id":"radha-by-samar","title":"राधा (Radha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : राधा (Radha)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चितन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. त्ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे 'कादंबरीमय उपनिषद !'\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880333819993,"sku":null,"price":232.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Radha-by-samar.jpg?v=1794893371"},{"product_id":"tathagat-by-samar","title":"तथागत (Tathagat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : तथागत (Tathagat)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 400\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतथागत गौतम बुद्धांचे चरित्र बहुदा प्रथमच आत्मनिवेदन शैलीत लिहिलेल्या कादंबरीच्या रूपात वाचकांसमोर आले. बघता-बघता कादंबरीची पहिली आवृत्ती संपली. दुसऱ्या आवृत्तीत लेखकाने 'आनंद' या प्रकरणाची भर घातली आहे. स्वतः तथागत, त्यांची पत्नी यशोधरा, भिक्खुणी खेमा, भन्ते सारिपुत्त अशा सात प्रमुख व्यक्तिरेखा तथागतांच्या जीवनाचे वर्णन करतात, अशी कादंबरीची रचना आहे. तथागतांच्या जीवनक्रमानुसारच कादंबरी पुढे जाते. या कादंबरीत विविध ऐतिहासिक साधनांच्या आधारे समग्र बुद्धचरित्र रेखाटले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880336801881,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Tathagat-by-Samar.jpg?v=1794893345"},{"product_id":"maharajadhiraj-by-samar","title":"महाराजाधिराज (Maharajadhiraj)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : महाराजाधिराज (Maharajadhiraj)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइ.स. चौथे शतक... गुप्त राजकुळातील महाराज चंद्रगुप्त यांचा पुत्र समुद्रगुप्त राज्याचा अधिपती झाला होता... त्याचे एकच स्वप्न होते - महाराज्य ! वैभवसंपन्न महाराज्याची निर्मिती करून संपूर्ण भारतवर्षाचा अधिपती होण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात होती. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याने अनेक संकटांचा सामना केला. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना त्याने तोंड दिले. मात्र अंतिमतः त्याने उद्दिष्ट साध्य केलेच! अनेक राजांना पराभूत करून तो महाराजांचा महाराज झाला! महाराजाधिराज झाला! त्याच्या समग्र जीवनाचे चित्रण करणारी ही 'समर' यांची नवी कादंबरी!\u003cbr\u003eतसेच 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून लेखकाने अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत.\u003cbr\u003eशिवपूर्व काळात 'परमभागवत' ही उपाधी धारण करणाऱ्या एका भारतीय सम्राटाच्या जीवनावर आधारित, आवर्जून वाचावी अशी कादंबरी!\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880341717081,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Maharajadhiraj-by-Samar.jpg?v=1794893321"},{"product_id":"mahabharatatil-108-adbhut-rahasye-by-samar-by-samar","title":"महाभारतातील १०८ अद्भुत रहस्ये (Mahabharatatil 108 Adbhut Rahasye)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : महाभारतातील १०८ अद्भुत रहस्ये (Mahabharatatil 108 Adbhut Rahasye)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 242\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाभारतातील अनेक कथा आपण कीर्तन आणि अन्य माध्यमांतून ऐकल्या-वाचल्या-पाहिल्या आहेत. तरीही एक लक्ष श्लोक असलेल्या महाभारतात अनेक रहस्यमयी घटना आहेत, ज्या अजून आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. चित्रकार आणि मालिकांच्या दिग्दर्शकांनी आपल्यासमोर ठेवलेले रथ, बाण आणि शस्त्र हे मूळ महाभारतातील वर्णनांहून अतिशय वेगळे आहेत. या पुस्तकात लेखकाने श्लोकांच्या संदर्भासह अस्त्रशस्त्रांचे मूळ वर्णन वाचकांसमोर ठेवले आहे. तसेच अनेक अपरिचित घटनाही मांडल्या आहेत. उदाहरणार्थ, कौरवांच्या जन्माबाबत विविध आख्यायिका सांगितल्या जातात, पण महाभारतातील कौरवजन्माची मूळ कथा अतिशय थक्क करणारी आहे. विश्वनिर्मितीचा अनोखा सिद्धांत आणि 'गंधर्व विरूद्ध कौरव' युद्धासारख्या अनेक अपरिचित रोमांचक कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. या निमित्ताने संपूर्ण महाभारतच संक्षिप्त स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880423637081,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Mahabharatatil-108-Adbhut-Rahasye-by-Samar.jpg?v=1794893274"},{"product_id":"dharma-by-samar","title":"धर्म (Dharma)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : धर्म (Dharma)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 230\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्माचा खरा अर्थ शोधत कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य एका धर्मप्रवण गावात पोहोचतात. ते गाव 'सर्वाधिक धर्मप्रवण' गाव म्हणून प्रसिद्ध असतं. तिथे तरी आपल्याला धर्माचा खरा अर्थ समजेल, अशी त्या तिघांची अपेक्षा असते. पण घडतं काहीतरी वेगळंच ! ज्यांच्यासमोर धर्म-अधर्माचा यक्षप्रश्न उभा आहे, अशा काही व्यक्ती त्या तिघांना भेटतात. त्या व्यक्तींच्या जीवनाकडे बघून कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य या तिघांच्या मनातील गोंधळ अधिकच वाढतो. त्यांना धर्माचा अर्थ कळू शकेल का? की त्या तिघांमुळे गावातच एक वैचारिक वादळ निर्माण होईल ?\u003cbr\u003eसादर आहे, 'धर्मः एक कादंबरी'.\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880638070873,"sku":null,"price":232.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dharma-by-Samar.jpg?v=1794893219"},{"product_id":"samudramanthan-by-samar","title":"समुद्रमंथन (Samudramanthan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : समुद्रमंथन (Samudramanthan) \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 208\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरेवन रॉय नावाच्या निराशावादी मानसशास्त्रज्ञाला एका बेटावर एक अनमोल रत्न सापडतं. त्या रत्नाच्या मदतीने तो विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो.\u003cbr\u003eपण... समांतर विश्वात तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला आपल्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकतो का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880670249049,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Samudra-manthan-by-Samar.jpg?v=1794892563"},{"product_id":"dwarkadhish-by-samar","title":"द्वारकाधीश भाग १ (Dwarkadhish Part 1)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : द्वारकाधीश भाग १ (Dwarkadhish Part 1) \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 412\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीकृष्णाच्या चरित्रातील त्याच्या वृंदावनातील लीला व कुरुंच्या गृहयुद्धातील त्याची भूमिका सर्वाधिक प्रसिद्ध असली, तरी त्याचं कर्तृत्व अधिक उजळलं ते त्या दोन बिंदूंमधील त्याच्या कार्यकाळात. त्या काळात श्रीकृष्णाला गोपाळ होऊन निवांतपणे बासरी वाजवण्याची किंवा तत्त्ववेत्ता होऊन नानाविध सिद्धांत मांडण्याची सवड नव्हती. त्याला जरासंधासारख्या प्रबळ शत्रूपासून मथुरेचं रक्षण करायचं होतं, द्वारकेची निर्मिती करून नवं राज्य उभारायचं होतं आणि यादवांचं वर्चस्वही पुनर्प्रस्थापित करायचं होतं. या भागात कंसवध ते जरासंधाशी झालेलं अंतिम युद्ध हा कालखंड वाचकांसमोर मांडला आहे.\u003cbr\u003eकादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीचा नायक श्रीकृष्णच असला, तरी त्याच्याशी लढणारे, संबंधित असणारे किंवा तत्कालीन भारताच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचे असे अन्य पाच राजेही कादंबरीतील मुख्य पात्र आहेत. त्यामुळेच कादंबरीचं उपशीर्षक 'सहा राज्यांचा वादळी संघर्ष' असं आहे. कुरुक्षेत्री झालेल्या युद्धात हे राजे एकमेकांसमोर आले, त्यामागे काही ना काही कारण होतं. केवळ कौरव किंवा पांडवांची बाजू योग्य वाटली म्हणून ते त्यांच्या बाजूने उभे राहिले असं नसून प्रत्येक राजाचा दुसऱ्या पक्षातील एखाद्या राजाशी असलेला सुप्त संघर्ष त्या सर्वांना लढण्यास प्रवृत्त करत होता. 'द्वारकाधीश' कादंबरीमालेच्या या पहिल्या भागात तुम्हाला उग्रसेन, जरासंध, द्रुपद, साल्वेय, धृतराष्ट्र आणि कुलशेखर पांड्य या सहा प्रमुख राजांच्या संघर्षाची बीजंही जाणून घेता येतील.\u003cbr\u003eथोडक्यात, त्या राजांच्या राजकीय संघर्षाची ही एक चित्तथराथक कहाणी आहे!\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880684044377,"sku":null,"price":344.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dwarakadhish-part-1-by-Samar.jpg?v=1794857085"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/samar-publication.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}