{"title":"कादंबऱ्या","description":"\u003cp\u003eलोकप्रिय मराठी कादंबऱ्या, दर्जेदार साहित्य आणि विविध लेखकांच्या निवडक कादंबऱ्यांचा संग्रह.\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"kudiya","title":"कुडीय (Kudiya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e कुडीय (Kudiya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ लेखक :\u003c\/span\u003e के. शिवराम कारंत (\u003cspan\u003eKota Shivarama Karanth\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुवाद : उमा कुलकर्णी (Uma kulkarni)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. के. शिवराम कारंत या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या लेखकाची ही आणखी एक सशक्त देशीपणानं परिपूर्ण कलाकृती. जीवनाच्या अखेरपर्यंत पर्यावरणाच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याऱ्या निसर्गवेड्या कारंतांची निसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'कुडिय' समाजाच्या सुख-दुःखांचा वेध घेऊ पाहणारी कलाकृती. विशाल निसर्गाच्या कुशीत, डोंगरदऱ्यांत वावरणाऱ्या या निसर्ग-पुत्रांच्या भावजीवनातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक उलाढाली आणि माणसा-माणसांतील संबंधांचे विविध पदर उलगडणारी कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685307859033,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Kudiya-uma-kulkarni-1.jpg?v=1793379147"},{"product_id":"usaba-dinesh-kanji","title":"उसबा (Usaba)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e उसबा (Usaba)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large product-title-word-break\"\u003eथरार एका ज़िहादी टोळीच्या खात्म्याचा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e दिनेश कानजी (Dinesh Kanji)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरवेज मुसा... इंडियन मुजाहिदीन खतरनाक दहशतवादी. नेपाळमध्ये जाळे टाकून आयबीने त्याला जेरबंद केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएनआयएच्या अज्ञात सेफ हाऊसमध्ये तपास अधिकारी त्याला अहोरात्र प्रश्न विचारत होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो एकेक सनसनाटी गौप्यस्फोट करीत होता. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंडियन मुजाहिदीनचे देशभर पसरलेले जाळे, देशभरात झालेले बॉम्बस्फोट, आयएसआय, अल कायदाचे धक्कादायक तपशील, जगभरातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदहशतवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध. कोणतेही आढेवेढे न घेता तो सर्व काही सांगत होता; पण तरीही... डीसीपी रामसिंह नेगी अस्वस्थ होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही तरी सुटले आहे असे त्यांना सारखे वाटत होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन महिन्यांनंतर मुसाने दडवलेले ते रहस्य कानठळ्या वाजवणाऱ्या स्फोटांसह उघड झाले. भारताच्या राजकारणात उलथापालथ घडवणारा तो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eधक्कादायक कट... काय होते ते कारस्थान? मुसाच्या अटकेनंतर कोण बनला त्या कटाचा सूत्रधार? आयबी, एनआयए आणि एटीएसशी सुरू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसलेल्या शह काटशहांच्या चुरशीच्या शर्यतीत कोणी कोणाला मात दिली?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690919018585,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/usaba-dinesh-kanji-1.jpg?v=1793442242"},{"product_id":"saiberiyatun-palayan","title":"सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ लेखक :\u003c\/span\u003e जे. एम. बॉअर (J.M. Bauer)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुवाद : वसुधा माने (Vasudha Mane)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन सजा काराग्रहात भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून, विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी! या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना, या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती नाहक बळी गेले, हे सांगणारी ही कहाणी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली. दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी ! सैबेरियातून पलायन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700311736409,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/saiberiyatun-palayan-j-m-bauer-1.jpg?v=1793552230"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/marathi-novel.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}