{"title":"कविता संग्रह","description":"\u003cp\u003eMarathi Kavita Sangrah, Marathi Poetry Books, Marathi Poems Book, Buy Marathi Kavita Books Online, Marathi Kavita Pustake, Best Marathi Poetry Collection, Marathi Poets Books\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"tumchi-jaat-kay-by-sharankumar-limbale","title":"तुमची जात काय (Tumchi Jaat Kay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e तुमची जात काय (Tumchi Jaat Kay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 192\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“कवितेचा ‘आदिबंध’ जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश ‘खोलवर प्रतिक्रियात्मक’ असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्रोत तिच्यात आहे.” -जी. के. ऐनापुरे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47966901370969,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Tumchi-Jaat-Kay-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795532668"},{"product_id":"dhudgus-by-sharankumar-limbale","title":"धुडगूस (Dhudgus)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e धुडगूस (Dhudgus)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 112\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'धुडगूस' हा शरणकुमार लिंबाळे ह्यांच्या विद्रोही दलित कवितांचा संग्रह आहे. समकालीन सामाजिक आणि राजकीय स्फोटक परिस्थितीची तमाम स्पंदनं ह्या कवितांमध्ये बेधडकपणे व्यक्त झालेली दिसतील. समाजमनातील धग आणि धडका उद्रेकाच्या रूपात ह्या कवितांच्या ओळी-ओळींमधून प्रखरपणे प्रकट झालेल्या आहेत. माणसाच्या मुक्तीचे सुंदर स्वप्न पाहणारी आणि सुजलाम् सुफलाम् राष्ट्राची मांडणी करणारी ही अभिव्यक्ती भावणारी आहे. माणसाच्या जगण्याविषयी अपार आस्था असलेली कविता वाचताना सामाजिक परिवर्तनाची तीव्र निकड भासू लागते. हेच ह्या कवितांचे यश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47968081543257,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dhudgus-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795542661"},{"product_id":"udrek-by-sharankumar-limbale","title":"उद्रेक (Udrek)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e उद्रेक (Udrek)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 122\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशरणकुमार लिंबाळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या महायुद्धात उडी घेतात. पँथरच्या चळवळीशी, नामांतराच्या चळवळीशी शरणकुमार लिंबाळेचे मन घट्ट नाते जोडते. समाजातील अत्याचारांचे वाचन करते. या सर्व धगधगत्या आंदोलनाशी शरणकुमार लिंबाळे मनानेच बांधले जातात. शरणकुमार लिंबाळेच्या वाट्याला मग महायुद्धातील सैनिकाचेच जीवन येते. ते कायम अस्वस्थ असतात. वणव्यासारखे कायम धगधगत असतात. त्यांच्या मनाच्या युद्धभूमीवर सारखे स्फोट घडत असतात आणि याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या युद्धात जन्मलेल्या या कलावंताला किती लिहू किती धगधगू असे होते. शरणकुमार लिंबाळेच्या वागण्यात आणि बोलण्यात ही असीम अस्वस्थता आणि असीम बेचैनी मी पाहिलेली आहे. - यशवंत मनोहर\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47977404923993,"sku":null,"price":97.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Udrek-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795616285"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/marathi-kavita-sangrah.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}