{"title":"कॉम्बो ऑफर्स | Combo Offer","description":"\u003cp\u003eसाहित्यविश्वाच्या कॉम्बो ऑफर्स विभागात पुस्तके खरेदी करा आकर्षक सवलतींसह!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिवडक मराठी पुस्तके, लोकप्रिय पुस्तकांचे कॉम्बो, कथासंग्रह, कादंबऱ्या आणि इतर पुस्तकांवरील खास ऑफर्सचा लाभ घ्या. आपल्या आवडत्या लेखकांची पुस्तके आणि वाचनासाठी उपयुक्त साहित्य बजेटमध्ये मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपलब्ध सवलती आणि ऑफर्स पाहा, आपल्या आवडीची पुस्तके निवडा आणि वाचनाचा आनंद घ्या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकांची खास खरेदी, खास किमतीत — साहित्यविश्व!\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"jivanbhashya-khand-1-2-3-by-j-krishnamurti","title":"जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e जे. कृष्णमूर्ती (J. Krishnamurti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator :\u003c\/span\u003e विमलाबाई देशपांडे (\u003cspan\u003eVimalabai Deshpande\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 352, 328, 404\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी Commentaries On Living त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712965427289,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/jivanbhashye-khand-j-krishnamurti-1.jpg?v=1793635071"},{"product_id":"hichkokchya-rahasyadalnat-part-1-2-by-vijay-devdhar","title":"हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १ व २ (Hichkokchya Rahasyadalnat Part 1 \u0026 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग १ व २ (Hichkokchya Rahasyadalnat Part 1 \u0026amp; 2) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 178 \u0026amp; 179\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरहस्यकथा सर्वत्र आवडीने वाचल्या जातात. साधी, सोपी कथा एका क्षणी कलाटणी घेते आणि त्यातील रहस्य उलगडते. अशा कथा उत्कंठावर्धक असतात. त्या वाचताना एका वेगळ्या दुनियेत हरवून जायला होते. म्हणूनच, हिचकॉकच्या कथा आजही जगभर वाचल्या जातात. अनेक भाषेत त्यांचे अनुवाद झाले आहेत. विजय देवधर यांनी मराठी वाचकांना ‘हिचकॉकच्या रहस्यदालनात’ नेले आहे. या कथासंग्रहाच्या भाग १ व २ मध्ये हिचकॉकच्या अनेक कथा वाचकांना खिळवून ठेवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47822649262169,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Hichkakchya-Rahasyadalnat-part-1-and-2-by-Vijay-Deodhar.jpg?v=1794411451"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/marathi-books-combo-offer.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}