{"title":"चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)","description":"\u003cp\u003eचंद्रकला प्रकाशनाची उपलब्ध पुस्तके \u003c\/p\u003e","products":[{"product_id":"bhaykatha-d-p-khambete","title":"भयकथा (Bhaykatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eभयकथा (Bhaykatha)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे (D. P. Khambete)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eखांबेटे यांच्या भयकथांचे एक ठळक वैशिष्ट्य असे की केवळ भयकथा किंवा रहस्यकथा म्हणून त्यांची सरधोपट विल्हेवाट आपण लावू शकत नाही. कधी त्या कथांना विज्ञानाची जोड असते, कधी त्या आध्यात्मिक अनुभवांच्या अंगाने जातात, कधी त्यांना मानवी मनातल्या गूढ आणि अगम्य हालचालींची पार्श्वभूमी लाभते तर कधी निखळ विनोदाचा भयंकर अनुभूतीशी मजेदार गुणाकार होतो आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. या संग्रहातील काही कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतात. त्यामुळे तिथली भुतेखेते, समंध, खवीस, देवचार, मुंजे यांना त्या कथांत महत्त्वाचे स्थान लाभते. तिथला कधी सुंदर तर कधी भीषण असा निसर्गही कथेतल्या भीतीच्या छटा गडद करतो; पण हे सर्व असूनही या कथा मनात अंधश्रद्धा जागवत नाहीत किंवा तर्कविसंगत चमत्कारावरही भर देत नाहीत. त्यांचे त्यांचे म्हणून एक तर्कसंगत वास्तव या कथांत असतेच; आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. - शांता शेळके (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47657828024409,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/bhaykatha-d-p-khambete-1_bba0b225-72b0-463f-91cf-8a4a49526cd4.jpg?v=1793204381"},{"product_id":"nivadak-herkatha-d-p-khambete","title":"निवडक हेरकथा (Nivadak Herkatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e निवडक हेरकथा (Nivadak Herkatha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे \u003cspan\u003e(D. P. Khambete)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'हेरकथा' हा साहित्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय द. पां. खांबेटे यांचेच ! - जगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या साहसी कर्तृत्वाच्या कथा - त्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या ! 'गेस्टोपो'च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे- आणि ती उधळून लावण्याची - दोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा द. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून निवडल्या आहेत. वाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि स्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47658002481241,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/nivadak-herkatha-d-p-khambete-1.jpg?v=1793205986"},{"product_id":"aflatoon-hergiri-ani-itar-katha","title":"अफलातून हेरगिरी आणि इतर कथा (Aflatoon Hergiri Ani Itar Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e अफलातून हेरगिरी आणि इतर कथा (Aflatoon Hergiri Ani Itar Katha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे \u003cspan\u003e(D. P. Khambete)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eद.पां. खांबेटे हे एक वाचकप्रिय लेखक. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या हेरकथा, युद्धकथा, साहसकथा आजही वाचकांना खिळवून ठेवतील. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक कथा एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय वाचक थांबूच शकत नाही. हेच खांबेटे यांच्या लेखणीचं यश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47683790438489,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/aflatoon-hergiri-ani-itar-katha-d-p--khambete-1.jpg?v=1793371365"},{"product_id":"sahasi-stree-guptaher","title":"साहसी स्त्री गुप्तहेर (Sahasi Stree Guptaher)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e साहसी स्त्री गुप्तहेर (Sahasi Stree Guptaher)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे \u003cspan\u003e(D. P. Khambete)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. 'हेरगिरी'चे क्षेत्रही त्याला अपवाद नाही ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत-जर्मन आणि ब्रिटिश हेरस्त्रियांनी गाजवलेल्या शौर्याच्या या कथा-वाचकांना त्या नक्कीच आवडतील !\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47683867476057,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/sahasi-stree-guptaher-d-p-khambete-1.jpg?v=1793371970"},{"product_id":"badalti-jeevanshaili-ani-aajar","title":"बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e डॉ. दिलीप देवधर (Dr. Dilip Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबदलत्या जीवनमानानुसार आपला आहार बदलला आहे. व्यायामाचा अभाव, सुखवस्तू जीवन, व्यसन, मानसिक ताणतणाव वाढत आहेत. यामुळे 'जीवनशैलीमुले उद्भवणाऱ्या आजारांचे' प्रमाण सातत्याने वाढत आहे. ब्लडप्रेशर, डायबेटीस, हृदयविकार, संधिवात, स्पाँडेलेसिस, पचनाच्या तक्रारी मध्यमवयीन तक्रारी मध्यमवयीन व्यक्तींबरोबरच तरुणांमध्येही आहे. आधुनिक जीवनशैली आरोग्याची कशी हानी करीत आहे आणि टाळून आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे हे डॉ. दिलीप देवधर यांनी 'बदलती जीवनशैली आणि आजार 'मधून सांगितले आहे. बदलती जीवनशैली म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केले आहे. रक्तदाबाची व्याख्या, कार्य रक्तदाबात होणारे बदल, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारे धोके, तपासण्या, आहार, व्यायाम सांगितले आहे. त्याचप्रमाणे मधुमेह (डायबेटीस ), हृदयरोग, हाडांचे व सांध्यांचे आजार, पोटाचे विकार व पचनाच्या तक्रारी या आजारांविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. जीवनशैली व व्यसने, मानसिक ताण व मनोविकार, जीवनशैली व व्यायाम, जीवनशैली व आहार यांचे महत्त्वही सांगितले आहे. मेनोपॉज काळ, त्याची लक्षणे, त्याचा परिणाम, घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47683982000217,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/badalti-jeevanshaili-ani-aajar-dr-dilip-devdhar-1.jpg?v=1793372502"},{"product_id":"dastan-e-naushad","title":"दास्तान-ए-नौशाद (Dastan-E-Naushad)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e दास्तान-ए-नौशाद (Dastan-E-Naushad)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e शशिकांत किणीकर (Shashikant Kinikar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाठ वर्षांहूनही अधिक काळ मी सिनेमालाईनमध्ये आहे. चित्रपट संगीताची मी माझ्या कुवतीप्रमाणे थोडीफार सेवा केली. माझ्या चाहत्यांनी मला वेळोवेळी बहुमान बहाल केले, त्यामुळंच आज मी ‘संगीतकार नौशाद’ म्हणून ओळखला जातो. माझ्या संगीतातल्या राग-रागिण्यांचे आरोह-अवरोह माझ्या चाहत्यांना परिचित आहेत, हा मी माझा गौरव समजतो. माझ्या संगीत जीवनातले चांगले वाईट क्षण, सुखदु:खांचे अवसर यांचे आरोह-अवरोहही माझ्या चाहत्यांना माहीत व्हावेत म्हणून आज माझ्या जीवनाची तर्ज मी पहिल्यांदाच रसिकांपुढे ठेवत आहे. मला माझं जीवनचरित्र सांगत बसायचं नाही; पण एक कलाकार म्हणून मी केलेली कलेची सेवा रसिकांपुढं मांडायची आहे. अर्थात हे करत असताना माझ्या व्यक्तिगत जीवनाचे पडसाद त्यामध्ये ताल देत राहाणार याचीही मला जाणीव आहे, पण मला वाटतं ती गोष्टही अटळच नाही का? - नौशाद (मनोगतातून)\u003c\/span\u003e \u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47684467228761,"sku":null,"price":378.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/dastan-e-naushad-shashikant-kinnikar-1.jpg?v=1793374244"},{"product_id":"good-to-great-shops","title":"गुड टू ग्रेट शॉप्स (Good to Great Shops)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e गुड टू ग्रेट शॉप्स (Good to Great Shops)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e केदार एस. तीर्थ, मिलिंद व्ही. बदकुंद्री (Kedar S. Tirth, Milind V. Badkundri)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठमोठ्या मॉल्सची आणि सुपरमार्केटची संख्या आजूबाजूला वाढताना दिसते आहे. अशावेळी पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने, किरकोळ विक्री करणाऱ्या लहान दुकानदारांपुढे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.\u003cbr\u003eअशा परिस्थितीत अस्तित्व टिकवून, स्वतःचा विकास साधून, यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे मार्गदर्शन घेऊन दुकानदारांनी आणि त्यांच्या टीमने भरघोस यश संपादन करावे !\u003cbr\u003eज्या विद्यार्थ्यांना रिटेल क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47684634902617,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/good-to-great-shops-kedar-s-tirth-milind-v-badkundri-1.jpg?v=1793374944"},{"product_id":"indemauchi-gani","title":"इंडेमाऊची गाणी (Indemauchi Gani)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e इंडेमाऊची गाणी (Indemauchi Gani)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e संजय उपाध्ये (Sanjay Upadhye)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685176393817,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/indemauchi-gani-sanjay-upadhye-1.jpg?v=1793377734"},{"product_id":"katha-stree-guptaheranchya-niranjan-ghate","title":"कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e निरंजन घाटे (Niranjan Ghate)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्त्रियांच्या पराक्रमाची वर्णनं फार प्राचीन काळापासून वाचायला मिळतात. चाणक्यानं स्त्री-गुप्तहेरांपासून चंद्रगुप्ताला सावध राहावयाचा खणखणीत इशारा दिलाच; पण विषकन्यांपासूनही वाचवलं. स्त्रीच्या मोहात पडलेल्या पुरुषाच्या तोंडून कोणतंही गुपित वदवून घेता येतं, म्हणून स्त्रियांचा फार पूर्वीपासून हेरगिरीसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. स्त्रिया फक्त हेरगिरीच करत आल्या आहेत असं नाही, तर त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूला पाणी पाजल्याची अनेक उदाहरणं दुसऱ्या महायुद्धात घडलेली आहेत. पुरुषांच्या पराक्रमावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, मात्र स्त्रियांच्या पराक्रमावर त्यामानानं कमी पुस्तकं लिहिली गेली. माताहारी ही स्त्री गुप्तहेर म्हणून गाजली खरी, पण दुसऱ्या महायुद्धानं अनेक माताहारींना जन्म दिला. ह्या पुस्तकामध्ये साहसवीरपराक्रमी अशा महिला आहेत; आणि स्त्री गुप्तहेरही आहेत. युद्ध जिंकायला त्यांनी हातभार लावला यात शंका नाही. स्त्रियांच्या पराक्रमाच्या या कथा वाचकांना आवडतील असा मला विश्वास वाटतो. - निरंजन घाटे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685210931289,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/katha-stree-guptaheranchya-niranjan-ghate-1.jpg?v=1793378173"},{"product_id":"kudiya","title":"कुडीय (Kudiya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e कुडीय (Kudiya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ लेखक :\u003c\/span\u003e के. शिवराम कारंत (\u003cspan\u003eKota Shivarama Karanth\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुवाद : उमा कुलकर्णी (Uma kulkarni)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. के. शिवराम कारंत या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या लेखकाची ही आणखी एक सशक्त देशीपणानं परिपूर्ण कलाकृती. जीवनाच्या अखेरपर्यंत पर्यावरणाच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याऱ्या निसर्गवेड्या कारंतांची निसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'कुडिय' समाजाच्या सुख-दुःखांचा वेध घेऊ पाहणारी कलाकृती. विशाल निसर्गाच्या कुशीत, डोंगरदऱ्यांत वावरणाऱ्या या निसर्ग-पुत्रांच्या भावजीवनातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक उलाढाली आणि माणसा-माणसांतील संबंधांचे विविध पदर उलगडणारी कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685307859033,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Kudiya-uma-kulkarni-1.jpg?v=1793379147"},{"product_id":"maza-pustak-shashikala-upadhye","title":"माझं पुस्तक (Maza Pustak)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e माझं पुस्तक (Maza Pustak)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला\u003c\/span\u003e उपाध्ये (Shashikala Upadhye)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्याच्या आणि पुस्तकांच्या प्रेमातून मी 'प्रकाशना'च्या क्षेत्रात आले आणि रमले ! हे काम मला मनापासून आवडतं, आणि आवडीचं काम करण्यातला आनंद अन्य कशातूनही मिळत नाही. या आनंदापर्यंत मला आणून सोडलं तेही पुस्तकांच्या ओढीनंच ! ज्यांच्या सहकार्यामुळं हा 'प्रवास' आनंदी झाला-त्यांच्या विषयीची ही 'कृतज्ञता'. या साऱ्या प्रवासाचे अनुभव सांगणारं हे 'माझं पुस्तक' ! मागं वळून पुन्हा एकदा या 'पुस्तका'त डोकावण्याचा एक प्रयत्न !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47689139486809,"sku":null,"price":333.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/maza-pustak-shashikala-upadhye-1.jpg?v=1793422146"},{"product_id":"mulanchya-avadtya-japani-goshti","title":"मुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी  (Mulanchya Avadtya Japani Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e मुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी  (Mulanchya Avadtya Japani Goshti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला \u003c\/span\u003eउपाध्ये \u003cspan\u003e(Shashikala Upadhye)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e \u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690883891289,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/mulanchya-avadtya-japani-goshti-shashikala-upadhye-1.jpg?v=1793441141"},{"product_id":"ravindranathanchya-goshti","title":"रविंद्रनाथांच्या गोष्टी (Ravindranathanchya Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e रविंद्रनाथांच्या गोष्टी (Ravindranathanchya Goshti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला \u003c\/span\u003eउपाध्ये \u003cspan\u003e(Shashikala Upadhye)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690893492313,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/ravindranathanchya-goshti-shashikala-upadhye-1.jpg?v=1793441525"},{"product_id":"mulanchya-avadtya-rashiyan-goshti","title":"मुलांच्या आवडत्या रशियन गोष्टी (Mulanchya Avadtya Rashiyan Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e मुलांच्या आवडत्या रशियन गोष्टी (Mulanchya Avadtya Rashiyan Goshti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला \u003c\/span\u003eउपाध्ये \u003cspan\u003e(Shashikala Upadhye)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690900602969,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/mulanchya-avadtya-rashiyan-goshti-shashikala-upadhye-1.jpg?v=1793441782"},{"product_id":"usaba-dinesh-kanji","title":"उसबा (Usaba)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e उसबा (Usaba)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large product-title-word-break\"\u003eथरार एका ज़िहादी टोळीच्या खात्म्याचा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e दिनेश कानजी (Dinesh Kanji)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरवेज मुसा... इंडियन मुजाहिदीन खतरनाक दहशतवादी. नेपाळमध्ये जाळे टाकून आयबीने त्याला जेरबंद केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएनआयएच्या अज्ञात सेफ हाऊसमध्ये तपास अधिकारी त्याला अहोरात्र प्रश्न विचारत होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो एकेक सनसनाटी गौप्यस्फोट करीत होता. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंडियन मुजाहिदीनचे देशभर पसरलेले जाळे, देशभरात झालेले बॉम्बस्फोट, आयएसआय, अल कायदाचे धक्कादायक तपशील, जगभरातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदहशतवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध. कोणतेही आढेवेढे न घेता तो सर्व काही सांगत होता; पण तरीही... डीसीपी रामसिंह नेगी अस्वस्थ होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही तरी सुटले आहे असे त्यांना सारखे वाटत होते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन महिन्यांनंतर मुसाने दडवलेले ते रहस्य कानठळ्या वाजवणाऱ्या स्फोटांसह उघड झाले. भारताच्या राजकारणात उलथापालथ घडवणारा तो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eधक्कादायक कट... काय होते ते कारस्थान? मुसाच्या अटकेनंतर कोण बनला त्या कटाचा सूत्रधार? आयबी, एनआयए आणि एटीएसशी सुरू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसलेल्या शह काटशहांच्या चुरशीच्या शर्यतीत कोणी कोणाला मात दिली?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690919018585,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/usaba-dinesh-kanji-1.jpg?v=1793442242"},{"product_id":"yuddhasya-katha","title":"युध्दस्य कथा (Yuddhasya Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e युध्दस्य कथा (Yuddhasya Katha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e विजय देवधर \u003cspan\u003e(Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘युद्धस्य कथा’ या कथासंग्रहात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आलेख कथारूपाने मांडलेला आहे. काही निराळी व आगळी वेगळी वैशिष्ठ्ये असलेल्या या कथा आहेत. हिटलरच्या खुनाचा कट ही दुसर्या महायुद्धाच्या काळातली एक ठळक घटना. हा कट कसा रचण्यात आला, पार पाडण्यात आला नि कटाचा सूत्रधार काऊट व्हान स्टाफेनबर्ग दुर्दैवाने त्यात कसा अपयशी ठरला याचे अतिशय तपशीलवार वर्णन ‘फ्यूररच्या खुनाचा कट’ या दीर्घकथेत आहे. ‘विक्षिप्त सैनिक- विल्यम प्रॉसनिक’ या अफलातून कथेमध्ये उचलेगिरीची प्रवृत्ती (क्लेप्टोमॅनिया) असलेल्या एका विक्षिप्त परंतु तितक्याच धाडसी नि शूर सैनिकाची मन थक्क करून टाकणारी हकीगत आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवरसुद्धा उचलेगिरी करणार्या या जवानाच्या करामती खरोखरच कल्पिताहूनही अद्भुत अशा आहेत. त्याची राष्ट्रनिष्ठा, स्वामीनिष्ठा नि युद्धआघाडीवरले त्याचे शौर्य या गोष्टीही विस्मयचकित करणार्या आहेत. कथासंग्रहात युद्धकाळातल्या दोन पलायन कथांचा अंतर्भाव मी मुद्दाम केलेला आहे. १९४० साली जर्मनांकडून पकडल्या गेलेल्या ‘एअरी नेव्हा’ नावाच्या एका सोल्जरच्या साहसीपलायनाची चित्तवेधक हकीगत आहे. ‘गरुडगढीतून साहसीपलायन’ या कथेत. जर्मनांनी त्याला ‘कोल्डित्झ’ या अभेद्य गढीमध्ये बंदिस्त करून ठेवले होते. तिथून आपल्या एका साथीदाराबरोबर तो कसा निसटला याची चित्तथरारक कहाणी प्रस्तुत कथेत आहे तर जोहान व्हॉल्कर नावाच्या एका जर्मन पाणबुडीवीराने एका ब्रिटिश युद्धकैदीतळावरून ब्रिटिशांना गुंगारा देऊन कसा पळ काढला याची उत्कंठावर्धक हकीगत आहे ‘जर्मन पाणबुडीवीर’ या कथेत. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबाँब टाकले व दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. अणुबाँब टाकण्याच्या या मोहिमेची पूर्वतयारी कशी केली गेली, हिरोशिमावर अणुबाँब कसा टाकला गेला नि तो पडल्यावर कोणते भीषण दुष्परिणाम उद्भवले याची भयचकित करून सोडणारी वर्णने आहेत अनुक्रमे ‘हिरोशिमावरील आघात...’ व ‘... आणि नंतर घडलेला उत्पात’ या दोन कथांमध्ये अणुबाँब टाकण्याच्या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेणार्या एका वैमानिकाचे आयुष्य पश्चात्तापाच्या आगीत कसे होरपळून गेले, त्याचे मानसिक स्वास्थ्य कसे उद्ध्वस्त होऊन गेले याची करुणाजनक कहाणी आहे ‘पश्चात्तापाचा बळी’ या कथेत. विशिष्ट परिस्थितीमुळे युद्धे लादली जातात हे जरी खरे असले, तरी शेवटी युद्धामुळे मानवजातीचाच संहार होत असतो ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे म्हणूनच, युद्धाच्या कथा या जरी ‘रम्य’ असल्यातरी प्रत्यक्ष युद्ध आणि त्याची फलनिष्पत्ती ही नेहमी अतियश भयंकर नि वाईटच असते; अन् म्हणूनच विज्ञानयुगातील मानवाचे विनाशापासून रक्षण होवो, युद्ध टाळण्याची सद्बुद्धी त्याला मिळो नि सार्या जगात शांतता नांदो! हे या कथासंग्रहाच्या निमित्ताने इथे प्रकर्षाने म्हणावेसे वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47690933174361,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/yudhasya-katha-vijay-deodhar-1.jpg?v=1793442699"},{"product_id":"saiberiyatun-palayan","title":"सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ लेखक :\u003c\/span\u003e जे. एम. बॉअर (J.M. Bauer)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुवाद : वसुधा माने (Vasudha Mane)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन सजा काराग्रहात भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून, विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी! या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना, या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती नाहक बळी गेले, हे सांगणारी ही कहाणी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली. दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी ! सैबेरियातून पलायन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700311736409,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/saiberiyatun-palayan-j-m-bauer-1.jpg?v=1793552230"},{"product_id":"sonyachya-shodhatali-manas","title":"सोन्याच्या शोधातली माणसं (Sonyachya Shodhatali Manas)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e सोन्याच्या शोधातली माणसं (Sonyachya Shodhatali Manas)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखिका :\u003c\/span\u003e मीरा निमकर (Meera Nimkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte\"\u003e'सोनं' या मौल्यवान आणि दुर्मीळ धातूच्या प्रेमात माणूस कधी पडला ते माहीत नाही; पण भूतकाळात पूर्वजांनी लपवलेल्या सोन्याच्या, चांदीच्या आणि हिन्यांच्या मोहात तन-मन-धन अर्पण करून, आयुष्य खर्ची घातलेल्या 'सोन्याच्या शोधातल्या माणसां'च्या साहसांच्या या कथा मात्र वाचकाला खिळवून ठेवतात! दक्षिण अमेरिका खंडातील काही देशांत आणि तेथील समुद्रातील छोट्या बेटांवर सतराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू असलेल्या, युरोपीय आणि अमेरिकन शोधकांच्या मोहिमांच्या या कथा वाचताना लक्षात येतं, त्यांना अनेकदा अपयश येऊनही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले; आणि अखेरीस सर्वस्व गमावून बसले! या शोधकांचं कौतुक करावं की त्यांना वेडं ठरवावं हेच समजत नाही!\u003c\/div\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700448772185,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/sonyachya-shodhatali-manas-1.jpg?v=1793552582"},{"product_id":"karlsanchi-jalpari-ani-vilakshan-gudhkatha","title":"कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा (Karlsanchi Jalpari Ani Vilakshan Gudhkatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा (Karlsanchi Jalpari Ani Vilakshan Gudhkatha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e विजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्या विलक्षण घटनेची अद्भूत हकीकत मी इथे तुम्हाला सांगणार आहे, ती आफ्रिकेमध्ये माझं वास्तव्य होतं तेव्हा घडली. ही चमत्कारिक कहाणी सांगण्यापूर्वी काही गोष्टींचे समीकरण देणं आवश्यक ठरेल. ही घटना जेव्हा घडली त्या काळी आफ्रिका खंडामधले अतिदूरचे विस्तीर्ण जंगल प्रदेश अनेक अंधविश्वासांच्या जबरदस्त प्रभावाखाली होते. कित्येक आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळे विचित्र समज होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजारण-मारण आणि तंत्रमंत्र विद्या जाणणारे मांत्रिक, आफ्रिकन ‘जूजू’ जादू करणारे जादूगार यांना स्थानिक अफ्रिकन्स भयंकर भीत असत. कित्येक मांत्रिकांना रात्रीच्या काळोखात आपल्या इच्छेनुसार कोणत्याही हिंस्त्र, वन्य प्राण्याचं रूप धारण करता येतं; आणि सकाळ झाली की ते आपल्या मूळ मानवी स्वरुपात परत येऊ शकतात, असा एक समज तिथे फार दृढपणे रुजलेला होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतात आणि आफ्रिका खंडात नोकरीनिमित्त राहिलेल्या ब्रिटिश अधिका-यांना आलेले काही ’विलक्षण गूढ’ अनुभव या कथांमधून वाचायला मिळतात. अदभूत असल्या- तरी या ’सत्यकथा’ आहेत!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700473053273,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/karlsanchi-jalpari-ani-vilakshan-gudhkatha-1.jpg?v=1793552983"},{"product_id":"lali-kombadi-ani-itar-goshti","title":"लाली कोंबडी आणि इतर गोष्टी (Lali Kombadi Ani Itar Goshti)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e लाली कोंबडी आणि इतर गोष्टी (Lali Kombadi Ani Itar Goshti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eशशिकला \u003c\/span\u003eउपाध्ये \u003cspan\u003e(Shashikala Upadhye)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712724385881,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/lali-kombadi-ani-itar-goshti-1.jpg?v=1793630956"},{"product_id":"bhairappanche-kadambari-vishwa","title":"भैरप्पांचे कादंबरी विश्व (Bhairappanche Kadambari Vishwa)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e भैरप्पांचे कादंबरी विश्व (Bhairappanche Kadambari Vishwa)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंपादक : विद्यागौरी टिळक, डॉ. मृणालिनी शहा (Dr. Vidyagauri Tilak and Dr. Mrunalini Shaha)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड मधील वाचकप्रिय कादंबरीकार आता मराठी वाचकांनाही आवडू लागले आहेत. त्यांच्या पर्व, जा ऒलांडुनी, काठ वंशवृक्ष, धर्मश्री, गृहभंग या आणि माझ नाव भैरप्पा हे त्यांच आत्मकथनही मराठी वाचकांना आवडल आहे. त्यांच्या या दर्जेदार साहित्यकृतींचा हा परिचय सुध्दा वाचकांना आवडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712741818457,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/bhairappanche-kadambari-vishwa-1.jpg?v=1793631334"},{"product_id":"kahani-hiroshima-nagasakichi","title":"कहाणी हिरोशिमा नागासाकीची! (Kahani Hiroshima Nagasakichi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e कहाणी हिरोशिमा नागासाकीची! (Kahani Hiroshima Nagasakichi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e निरंजन घाटे (Niranjan Ghate)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयुद्ध हा निरंजन घाटे यांच्या अभ्यासाचा खास विषय. दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले, युरोपमधील लढायांवर जेवढे लिहिले गेले आहे, त्या तुलनेत पूर्वेकडील लढायांवर फारच कमी लिहिले गेले आहे. जपान्यांनी चीनवर केलेले आक्रमण आणि अत्त्याचार, आयवो जीमा या जपानी बेटावरील अमेरिकनांचे आक्रमण, या दुर्लक्षित विषयांवरील अत्यंत अभ्यासपूर्ण कथा आणि दुसरे महायुद्ध संपवणारा जपानवरील भीषण हल्ला येथे नोंदवला गेला आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712789561433,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/kahani-hiroshima-nagasakichi-1.jpg?v=1793631906"},{"product_id":"k-g-b-che-antarang","title":"के. जी. बी. चे अंतरंग (K.G.B. Che Antarang)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e के. जी. बी. चे अंतरंग (K.G.B. Che Antarang)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e विजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eके. जी. बी. रशियन गुप्तहेर संघटना! एक गूढ गोष्ट! के. जी. बी. ने स्वत:विषयी विलक्षण गुप्तता पाळली, म्हणूनच विन्स्टन चर्चिल यांनी रशियाला पोलादी पडदा म्हटल आहे. पडद्याआडच्या या संघटनेच स्वरूप अलीकडे जगाला समजू लागले आहे, पाश्चिमात्य गुप्तहेर संघटनांनी मिळवलेली माहिती आणि रशियातून पळून पाश्चिमेच्या आश्रयाला आलेल्या के. जी. बी. चे अंतरंग अधिकाधिक स्पष्ट होत आहे. हे गूढ अंतरंग मराठीत उलगडण्याच हा एक प्रयत्न !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712862339161,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/K-G-B-che-antarang-1.jpg?v=1793633122"},{"product_id":"pranimitranchya-jagat","title":"प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e प्राणिमित्रांच्या जगात (Pranimitranchya Jagat)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e विजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपक्षी,प्राणी आणि जलचर हे जीवसृष्टी अविभाज्य घटक आहेत:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण कुत्रा,मांजर हे पाळीव प्राणी आणि बैल,घोडा,गाय, म्हैस असे काही उपयुक्त प्राणी सोडले,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर आपण इतर प्राण्यांची फारशी दखल घेत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग हे प्राणी आपण फक्त प्राणिसंग्रहालयातच पाहतो त्यांचे जीवन,त्यांचे विश्व आपल्याला सर्वस्वी अपरिचित असतं:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण वाघ-सिंहांसारख्या हिंस,आक्रमक प्राण्यांवरही मुलांसारखे प्रेम करणारी माणसं या जगात आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसारस पक्षी नही एखाद्या शेतकऱ्याची मैत्रीण बनू शकते!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा जगावेगळ्या 'प्राणिमित्रां'च्या या कथा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचकांना ते नक्कीच आवडतील!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712877117529,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/pranimitranchya-jagat-vijay-devdhar-1.jpg?v=1793633495"},{"product_id":"smrutisthal","title":"स्मृतीस्थळ (Smrutisthal)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e स्मृतीस्थळ (Smrutisthal)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eडॉ. रमेश आवलगावकर\u003c\/span\u003e \u003cspan\u003e(Dr. Ramesh Avalgavkar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी सारस्वतात लीळाचरित्रानंतर स्मृतिस्थळाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रीनागदेवाचार्य हे या ग्रंथातील नायक. स्मृतिस्थळातील बहुतांश आठवणी त्यांच्या भोवती गुंफलेल्या आहेत. स्मृतिस्थळ श्रीनागदेवाचार्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हटला तरी चालेल. कारण लीळाचरित्रात त्यांच्या आयुष्याचा श्रीचक्रधरस्वामींच्या सन्निधानात पूर्वार्ध आलेला आहे. अवताराच्या लीळा लिहिण्याचे कार्य म्हाइंभटांनी केले व ते करणे पंथीयांच्या दृष्टीने योग्यही होते. मात्र श्रीनागदेवाचार्यांच्या समकालीन व पुढील पिढ्यांनी त्यांच्या व नंतरच्या काही थोर थोर पंडितांच्या आठवणीही वृद्धाचार, मार्गरूढी, वर्तमान इत्यादी प्रकारांतून लिहिण्याचे कार्य केले, हे पंथीयांच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे ठरले, तेवढेच तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक इतिहास समजून घेणाऱ्या अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे ठरले. 'स्मृतिस्थळा' चे महत्त्व ऐतिहासिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन दृष्टींनी निश्चितच मोलाचे आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेले ‘स्मृतिस्थळा' चे पाठ हे अपूर्ण होते. डॉ. रमेश आवलगावकर यांनी आपल्या साक्षेपी संशोधनातून सिद्ध केलेला - 'स्मृतिस्थळा' चा बृहपाठ हा एक अपूर्व शोध आहे. मराठी भाषा, मराठी वाङ्मयाचा इतिहास व महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास यांच्या अभ्यासकांना व संशोधकांना हा ग्रंथ निश्चितच मोलाचा वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712917389401,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/smrutisthal-1.jpg?v=1793634680"},{"product_id":"jivanbhashya-khand-1-2-3","title":"जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ लेखक :\u003c\/span\u003e जे. कृष्णमूर्ती (J. Krishnamurti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुवाद : विमलाबाई देशपांडे (\u003cspan\u003eVimalabai Deshpande\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी Commentaries On Living त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712965427289,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/jivanbhashye-khand-j-krishnamurti-1.jpg?v=1793635071"},{"product_id":"वजन-फार-वाढतंय-vajan-phar-vadhatay","title":"वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e डॉ. विजया साठे (Dr. Vijaya Sathe)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजाची मेदवृद्धीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे. वजन अतिरेकी वाढणे हा विकार आहे. केवळ सौंदर्यमीमांसेचा प्रश्न नाही. रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाची अकार्यक्षमता, पाठीचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, आणि यांच्या जोडीला अनेक मानसिक व सामाजिक समस्या वाढत्या वजनाबरोबर येतात. या प्रश्नाविषयी पुस्तक लिहून डॉ. विजया साठे यांनी एक महत्त्वाचा विचार जनमानसात रुजविला आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sahityavishwa","offers":[{"title":"Default Title","offer_id":47713170128985,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/vajan-phar-vadhatay-1.jpg?v=1793637702"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/collections\/Chandrakala_Prakashan.jpg?v=1793632588","url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/chandrakala-prakashan.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}